Monthly Archives: May 2012

बंद चा तमाशा..

भाजपा , शिवसेना , मनसे , आणि रिपाई ने आज महागाईच्या विरोधात बंद पुकारला आहे. जरी आज पासून   ऑफिशिअल बंद सुरु होणार असला, तरीही काल रात्रीपासूनच बेस्ट आणि पिएमटी च्या बसेसची मोडतोड करण्यात आली आहे. सकाळपासून सगळ्या बातम्यांमधे ह्याच बसेसचे … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , , , , , | 38 Comments

पुरस्कार.

पुरस्कार कोणाला आवडत नाहीत? प्रत्येकालाच पुरस्काराबद्दल एक खास आकर्षण असतं. एखादी लहानशी ट्रॉफी जरी मिळाली, तरी ती घरात समोरच्या खोलीत शो केस मधे सजवून ठेवण्यातला आनंद काही निराळाच असतो. शाळेत आठवीत असतांना स्नेहसंमेलनात मधे मिळालेले प्रशस्ती पत्र मी अजूनही जपून … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , | 25 Comments

आले त्यांच्या मना…

सकाळचे साडे पाच वाजले होते.  ‘स्वतः’ गेल्यापासून मेली नीट झोपच लागत नाही, असं म्हणत मॅडमनी कूस बदलली, आणि डोळे घट्ट मिटून घेऊन  झोपायचा प्रयत्न करू लागल्या. देशाचं इतकं मोठं ओझं डॊक्यावर असतांना झोप तरी कशी येणार? राष्ट्रपती बदलायची वेळ झाली … Continue reading

Posted in राजकिय.., विनोदी | Tagged , , , , , | 58 Comments

बॉलीवुडची शंभरी .

बॉलिवुड ला आज शंभर वर्ष झाली आहेत.   दादासाहेब फाळके यांनी पाया रचलेल्या हिंदी चित्रपट सृष्टी कडे जर आज नजर टाकली तर एक गोष्ट लक्षात येईल की गेले कित्येक वर्ष या चित्रपट सृष्टी वर फक्त खान मंडळीचे राज्य अबाधित आहे. परवा … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , , , , , , | 6 Comments

वाइफ बॅशिंग सर्व्हे

‘थंब रुल’ हा शब्द आपण नेहेमीच वापरतो. तो कसा  काय अस्तित्वात आला हे ठाऊक आहे ? पूर्वीच्या काळी इंग्लंड  मधे बायकोला मारण्यासाठी जास्तित जास्त  अंगठ्या एवढ्या जाड केन ने मारणे  कायद्याने मान्य होते,  म्हणून थंब रुल हा शब्द अस्तित्वात आला. … Continue reading

Posted in Uncategorized | 45 Comments