Monthly Archives: एफ वाय

ठाण्याचं महेश.

खाण्याची खरी मजा कुठे आणि कधी येते? प्रश्न अगदी सोपा असला, तरी मला अभिप्रेत असलेले उत्तर थोडे वेगळे आहे. तसं या प्रश्नाचं उत्तर अगदी काहीही असू शकतं. आणि प्रत्येकाच्या मते आपण दिलेले उत्तर बरोबर  आहे असा विश्वास पण असतो. काही  … Continue reading

Posted in खाद्ययात्रा | Tagged , , , , | 44 प्रतिक्रिया

एका लग्नाची दुसरी गोष्ट

चांगल्या मराठी मालिकांची कमतरता आहे हे कोणीही मान्य करेल, आणि म्हणूनच लोकं टोरंट वरून डाउनलोड करून इंग्रजी मालिका पहातात.हल्ली मराठी   मालिकेमधून जे काही   दाखवले जाते   त्याच्या जाहिराती मधे एकमेकांच्या कानाखाली खाड कन आवाज करणारी  पात्रं नेहेमीच दाखवली … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , , | 105 प्रतिक्रिया

कंटाळा…

कंटाळा म्हणजे प्रत्येकालाच नको असलेला पाहुणा!     आज सकाळपासून  माझ्या कडे ठाण मांडून बसलेला आहे हा न बोलावलेला पाहुणा! काही केल्या दूर होत नाही. टिव्ही वर पण एकही आवडीची सिरियल, सिनेमा नाही ज्यामुळे काही वेळ बरा जाईल. वाचायला पुस्तक उचललं … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , , , | 42 प्रतिक्रिया

स्वातंत्र्यदिन

आज पंधरा ऑगस्ट. नेहेमी प्रमाणे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून बुलेट प्रुफ काचेच्या मागे उभे राहून भाषण करतील, तिरंगा फडकवतील, जनता पण भक्ती भावाने इंडिया गेट समोर सुरु असलेली परेड पाहातील. बोफोर्स च्या तोफा, ज्यांचं नांव पण पूर्वी घेतांना राजकारणी विचार करायचे, … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , | 33 प्रतिक्रिया

आधार

बऱ्याच गोष्टी, किंवा  लोकं  आपल्या नकळत आपल्याला आधार देत असतात, आणि हे आपल्या लक्षातही  येत नाही, कारण आपण बऱ्याच गोष्टींना   गृहीत धरलेले असते.  आधार देणारी व्यक्ती मुद्दाम तुम्हाला आधार द्यायचा म्हणून देत नसते, तर तुमच्या तिच्या संबंधांमुळे आपोआपच   … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , | 45 प्रतिक्रिया