Monthly Archives: October 2012

भ्रष्टकारण

एक पद्धत आहे, म्हणतात, ” आपला तो बाब्या, आणि दुसऱ्याचं ते कार्टं” म्हणूनच “तो नितीन” असं काही करेल असं कधी वाटलंच नव्हतं, असं मी म्हणणार नाही. मी स्वतः संघाचा म्हंटल्यावर निश्चितच भाजपाला मत देतो. पण कॉंग्रेसच्या लोकांनी पैसे खाल्ले की … Continue reading

Posted in राजकिय.., Uncategorized | 42 Comments

इंटरनेटचा शोध जरा उशीराच लागला नाही का ?

हल्ली इंटरनेट मुळे प्रत्येकाला कुठल्याही घटनेवर  आपले मत मांडायचा जन्मसिद्ध अधिकार आहे असे वाटत असते, आणि मग    तो   फेसबुक, मायबोली, मी मराठी,मिसळ पाव – किंवा सकाळ मुक्तपीठ ऑन लाइन एडीशन वर  , आपल्या  प्रतिक्रिया देत असतात. ह्या प्रतिक्रिया तर बरेचदा … Continue reading

Posted in विनोदी | Tagged , | 48 Comments

पोपट मेला हो ssss…

वापीचे एक हॉटेल. नेहेमीप्रमाणे काम आटोपल्यावर रुम वर जाऊन फ्रेश झालो, तेवढ्यात रुम बॉय काही हवे आहे का म्हणून विचारायला आला.  वापी चे लोकेशन  खूप इंटरेस्टींग   आहे  . एका बाजूला केंद्रशासित प्रदेश सिल्वासा, आणि दुसऱ्या बाजूला दमण, वापी मात्र गुजरात … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , , , | 33 Comments

मुकेपणातली शक्ती…

गणेश मतकरीचे  या सिनेमाचे परीक्षण वाचूनही त्यांचे  न ऐकता परवा बर्फी बघायला गेलो होतो. अर्थात सौ. ची हा सिनेमा पहाण्याची इच्छा होती, आणि मग तिच्या इच्छेविरुद्ध न वागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 🙂 सिनेमा सुरु झाला आणि अर्ध्या तासातच माझा पेशन्स … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , , , , | 42 Comments

छंद, विरंगुळा की व्यसन?

 दुःख, थकवा, मानसिक त्रास या सगळ्या गोष्टी  आपल्या आयुष्यात असतातच.  भांडणं, कामाचं टेन्शन, पिंक स्लिप्स, हजारो गोष्टी असतात की ज्या मधे आपण कायम गुंतलेले असतो. कधी कधी असं वाटतं की ज्या प्रमाणे पैसे साठवता येतात तसेच जर सुटीचे दिवस , … Continue reading

Posted in कम्प्युटर रिलेटेड | Tagged , , , | 53 Comments