Monthly Archives: एफ वाय

डिप्रेशन

नुकतीच  आशा भोसले च्या मुलीची आणि नंतर यशवंत कुलकर्णीच्या आत्महत्येची बातमी वाचली आणि  नंतर पहिले काम केले, ते म्हणजे त्याचा पूर्ण ब्लॉग वाचून काढला. वाचतांना सारखे जाणवत होते, की हा माणूस खूप हुशार आहे, पण मानसिक दृष्ट्या खचलेला आहे. त्याच्या … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , , , , | 103 प्रतिक्रिया

भाजपा मधे आणीबाणी?

 भारतीय जनता पक्षा मधे आज सकाळपासून आणीबाणी लागू करण्यात आलेली आहे. या आणीबाणी मुळे कोणीही कार्यकर्ता, किंवा सह नेता हा  इतर नेत्यांवर काहीही आरोप करू शकणार नाही,आणि जर कोणी तसा प्रयत्न केलाच, तर त्याला  पक्षातून काढून टाकण्यात येईल असा संदेश … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , , , | 25 प्रतिक्रिया

शेअर- प्री पेड- सरकारी लुटमार…

शेअर टॅक्सी  कशासाठी असते?? प्रश्न वाचून आश्चर्य वाटते का?  ठीक आहे दुसरा प्रश्न, जर दादर ते सिद्धीविनायक हे अंतर मिटर टॅक्सी ने जाण्यासाठी २०  रुपये  होत असतील , तर शेअर टॅक्सी मधे प्रत्येकी किती रुपये द्यावे लागतील?? जर  तुमचे उत्तर … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , , , , , | 23 प्रतिक्रिया

गडकरी आणि मोदी

मा. गो . वैद्य जेंव्हा तरूण भारतचे संपादक होते, तेंव्हापासून त्यांचे लेख वाचतच आम्ही लहानाचे मोठे  झालो.  वैचारिक  लिखाणात बाबुजींचा हात कोणी धरू शकत नव्हता. बाबुजी रा.स्व. संघाचे कट्टर पुरस्कर्ते , पण नुकताच त्यांनी लिहिलेला नितीन गडकरी यांना वाचवण्यासाठी नरेंद्र … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , | 2 प्रतिक्रिया

हसू..

“साब, हसो .. छे बार हो गया, आप बराबर नई हसता है,  मेडम देखो कैसे मस्त हसती है , आप हसो ना, टेन्शन नय लेनेका” त्याने ऑर्डर सोडली. आमच्या लग्नाचा विसावा  (की तेविसाव्या? जाऊ द्या, काय फरक पडतो?) वाढदिवस असावा, … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , | 21 प्रतिक्रिया