Monthly Archives: एफ वाय

११०१००० आभार..

काल ब्लॉग चा हिट्स चा आकडा अकरा लाखावर जाऊन पोहोचला. पोस्टची सुरुवात सगळ्या वाचकांचे आभार मानून करायची, की पोस्ट पूर्ण केल्यावर आभार मानायचे हेच ठरत नव्हते. शेवटी काय वाटेल ते पद्धतीने  जसे जसे मनात विचार येतील तसे तसे लिहायचे हे … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , , | 56 प्रतिक्रिया

…. ऑन द रॉक्स विथ अ डॅश ऑफ लाइम!

  एक दिवस रात्री फेसबुक वर स्टेटस अपडेट केले, ” प्रेइंग विथ ओल्डमंक “….  आणि त्यावर बऱ्याच कॉमेंट्स आल्या.. लक्षात आलं , की ओल्डमंक बरोबर लॉयल असणारे आपल्या सारखे बरेच लोकं आहेत, की जे ओल्डमंक चे नाव जरी वाचले  तरी … Continue reading

Posted in खाद्ययात्रा | Tagged , , | 59 प्रतिक्रिया

एका स्वप्नाची गोष्ट..

अहो, चहा घेता ना? म्हणून सीमा वहिनींनी चहाचा कप घेऊन राजा भाऊंना आवाज दिला. रात्री उशीरापर्यंत पुस्तक वाचत बसले होते, त्यामुळे अंमळ जास्तच झोप लागलेली दिसत होती. राजा भाऊंच्या चेहेऱ्यावर झोपेत पण हसू दिसतं होतं.डोळ्याची बुब्बुळं पापण्यांच्या खाली गर्र गर्र … Continue reading

Posted in विनोदी | Tagged , , , , , | 28 प्रतिक्रिया

मराठी ब्लॉगर्सचे प्रकार ..

गेली चार एक वर्ष ब्लॉगिंग करतोय आणि ह्या काळात बऱ्याच लेखकांचे ब्लॉग वाचण्यात आले. सुरुवातीला खूप आवडणारे ब्लॉग कालांतराने अपडेट्स न होत राहिल्याने विसरले गेले, आणि नवीन ब्लॉगर्स लिहिते झाले.   या ब्लॉग मधे  बऱ्याच  प्रकारचे ब्लॉग दिसून येतात. ब्लॉग चे … Continue reading

Posted in इतर. | Tagged , , | 72 प्रतिक्रिया