Monthly Archives: एफ वाय

क्षमा..

या आयुष्याचे काही खास नियम आहेत, अगदी कुठलाही अपवाद  नसलेले. अंबानी पासून तर अगदी रस्त्यावरच्या एखाद्या भिकाऱ्या पर्यंत सगळ्यांनाच ते लागू होतात- अगदी कोणीही त्याला अपवाद नाही.वय वाढत  तसं शरीर थकत जातं, पण केवळ  इच्छा शक्तीच्या जोरावर काही लोकं  निसर्गाला … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , , , , | 52 प्रतिक्रिया

लोथल, मृतांचे शहर.

मोहनजोदारो आणि हरप्पा हे शब्द मी चौथ्या वर्गात असतांना ऐकले होते.  यातला हरप्पा शब्द म्हणायला खूप मजा वाटायची. इतिहासातला तो धडा फक्त या हरप्पा मुळे लक्षात राहिला. इतिहास तसाही माझा आवडता विषय ,  हडप्पा संस्कृती २५०० ते ३०००  इसवीसन पूर्वीची … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , | 40 प्रतिक्रिया

कित्येक मुलांना शाळा म्हणजे काय आणि तिथे का जायचं असतं हेच माहित नसतं. आम्ही नाही का न शिकता जगलो, तसंच आमची मुलं जगतील अशाच समजुतीत त्यांचे पालक. पण हेच चित्र बदलण्यासाठी काही मंडळी मनापासून झटतायेत, नव्हे आपलं सगळं आयुष्य त्यांनी … Continue reading

Posted in Uncategorized | 6 प्रतिक्रिया

कार्पोरेट वर्ल्ड..

हल्ली बरेचदा कार्पोरेट ट्रेनिंग अटेंड करावे लागते, आणि मग त्या ट्रेनिंगच्या दरम्यान   ऐकलेल्या काही   गोष्टी अगदी मनात घर करून बसतात, तर काही अगदी त्याच दिवशी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिल्या जातात. तर अशीच ही एक गोष्ट, मला … Continue reading

बाजूला | Posted on by | Tagged , , , , | 40 प्रतिक्रिया