या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
वाचक संख्या
- 3,061,192
सध्या उपस्थित असलेले …
फेसबुक वर
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Monthly Archives: April 2014
#100 Happy Days
आज हा इंग्रजी मधला हॅश टॅग वाचून कदाचित आश्चर्य वाटेल. पण परवा फेसबुक वर हाच हॅश टॅग पाहिला आणि मनात प्रश्न उभा राहिला की खरंच आपण सलग १०० दिवस आनंदी राहू शकतो का?
प्रेम..
भारतात अमेरिकेपेक्षा खूप कमी प्रमाणात डिव्होर्स होतात असे का बरे असावे? ह्या गोष्टीचा कधी विचार केलाय का? उत्तर अगदी सोपं आहे, अमेरिकेतील लोकं फार जास्त प्रेमळ आहेत.. 🙂 असे आश्चर्याने काय वाचताय? अहो खरंच ….! म्हणजे असं पहा, जसे आपण … Continue reading
Posted in विनोदी
Tagged करवा चौथ, नवरा बायको, वटसावित्री, वैकल्या, व्रत, संबंध, स्त्री पुरुष.
25 Comments
प्लास्टीनेशन
आपले हे शरीर सुंदर दिसावे म्हणून र आपण आयुष्यभर प्रयत्न करतो . फेअर ऍंड लव्हली, गोरं होण्याचं क्रिम , लांब केस होण्यासाठी निरनिराळे शांपु, थोडं लठठ वाटायला लागलो, की जिम मध्ये जाणे, फिरायला जाणे मॅजिक पोशन म्हणजे वजन कमी करण्याचा … Continue reading
भविष्य..
मी नास्तिक आहे, देवावर माझा विश्वास नाही, तशी एक अज्ञात शक्ती वगैरे असेल, पण देव नाही हे माझे मत पक्के आहे, माझा भविष्यावर विश्वास नाही. फल जोतिष्य हे थोतांड आहे, ही अशी वाक्य आपण नेहेमीच ऐकत असतो. माझे बरेचसे मित्र … Continue reading