#100 Happy Days

Capture आज हा इंग्रजी मधला हॅश टॅग वाचून कदाचित  आश्चर्य वाटेल. पण  परवा फेसबुक वर हाच हॅश टॅग पाहिला आणि मनात प्रश्न उभा राहिला की खरंच आपण सलग १०० दिवस  आनंदी राहू शकतो का?

कठीण प्रश्न आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात रोज फक्त आपल्याला फक्त  टेन्शन आठवतं, आणि आपल्या जीवनात घडणाऱ्या चांगल्या  घडणाऱ्या घटना आपण अगदी  सहजपणे विसरून जातो, किंवा त्यांच्याकडे  दुर्लक्ष करतो.  आपल्या दुःखाच्या कोषात आपण स्वतःला इतके गुरफटवून घेतले असते की  बरेचदा काही चांगल्या घटनांकडे  आपले लक्षही जात नाही, आणि त्यामुळेच हे दररोज १०० दिवस सलग आनंदी रहाणे पण एक चॅलेंज पेक्षा कमी नाही.

हे आयुष्य खरंच   का इतकं  वाईट आहे  की सलग १०० दिवस आपल्या जीवनात   किमान  एक आनंददायी घटना पण घडु नये-  अर्थात नाही. आपली दृष्टी तशी आपल्यालाच तयार करावी लागेल, आणि जिवनात  घटनांकडे  पहाण्याचा पॉझिटीव्ह दृष्टीकोन तयार करावा लागेल, म्हणजे लहान लहान गोष्टीतून मिळणारा आनंदही आपल्या लक्षात येईल. कदाचित तो शॉर्ट टर्म असेल किंवा लॉंग टर्म, पण फक्त तुम्हाला तो  क्षण जगतांना आनंद झाला की नाही?

ही पोस्ट आज सुरु करतोय, पण पुढचे १०० दिवस दररोज #100happydays    इथे  अपडेट करणार आहे. मधल्या काळात इतरही पोस्ट लिहीणार आहेच, पण तरीही ह्या पोस्टवर येऊन पुन्हा दररोज अपडेट करणारच..बघु या हे चॅलेंज मी जिंकू शकतो की नाही ते.

आणि हो, तुमच्या पैकी कोणी हे चॅलेंज घेण्यास तयार आहे? इथे कॉमेंट्स मधे लिहू शकता..

तर आजचा पहिला दिवस:-

१) आठवड्याच्या ऑफिशीअल टूर वरून घरी परत येणे, आणि बायको , मुलींना   पहाणे. #100happydays Day 1

२)Happiness is waiving off your daughter from balcony, going to her office on her birthday.#100happydays Day 2

३)Happiness is समोरच्या झाडावरच्या कोकिळेच्या कुहू कुहू च्या वेक अप कॉल ने आज सकाळी आलेली जाग.#100happydays Day 3

४)Happiness is रविवारी सकाळी बायकोच्या नकळत (डायटिंग ची काळजी न करता)फ्रिझ मधे शिल्लक असलेला वाढदिवसाचा केक बेडरुम मध्ये लपून खाणे. #100happydays 

५)Happiness is-इंदौर ला पोहोचल्यावर गेस्ट हाउस मध्ये ब्रेक फास्ट ला युज्क्वल ब्रेड ,कॉर्नफ्लेक्स ऐवजी इन्दौरी पोहे आणि जिलबी.#100happydays

६)Hapiness is :- Meeting old friend after many many years.. #100happydays  with Rtn Rajeev Saxena.

७)Happiness is :- टूर वर असताना बायकोचा जेवायाच्या वेळेस येणारा फोन,
— जेवण झाले की नाही?वेळेवर जेवून घ्या … #100happydays 

८)Happiness is -window Seat in train… #100happydays 

९)Happiness is- beautiful girl seating besides you watching what you type on your phone.#100happydays   lolz.

१०)happiness is -प्रवासाचा वेळ,माझा स्वतः चा वेळ, #100Happydays

११)Happiness is -रत्नाग्रीहून आणलेल्या आम्ब्यान्च्या पेटितले शेवट च्या 4आम्ब्यान्पैकी 2 आंबे पिकलेले सापडणे..#100happydays

१२)Happiness is – सकाळी उठून offiice ला जाण्यासाठी तयार झाल्यावर,एकदम लक्षात येणे की ” अरे! आज तर रविवार! #100happydaysDay

१३)Happiness is :- Burning some rubber after 3 weeks #100happydays   बुलेट वर लॉंग ड्राइव्ह.

१४)Happiness is – To realise that we have got much more than what what we actualy considered.#100happydays

१५)Happiness is -making up with your spouse after 3days अबोला.#100happydays

१६)Happiness is – सकाळी उठून offiice ला जाण्यासाठी तयार झाल्यावर,एकदम लक्षात येणे की ” अरे! आज तर रविवार! #100happydaysDay

१७)Happiness is-ऑफिस मधे लाईट गेले आणि जनरेटर फेल झाला म्हणुन सुटी. Yo!#100happydays 

१८)Happiness is :- Counting down the time to reach Home #1000happydays

१९)Happiness is:-The smell of news paper (before any one at home captures the news paper)with a cup of tea in the morning hours #100happydays

२०)This is the real happiness…….अख्खं ” होल” पापलेट आणि चिकन करी.

२१)Happiness is :-Being with family on sea shore in the morning before sunrise.#100happydays 

२२)Happiness is :- Taking full control of kitchen for preparing breakfast#100happydays 

२३)Happiness is :- Aimless loitering in the shopping mall with daughter…#100happydays

२४)Happiness is :- पुस्तक वाचताना सापडलेल्या एका सुकलेल्या सोन चाफ्याच्या फूलाचा वास….कदाचित कधी तरी बुक मार्क म्हणुन वापरले गेले असावे #100happydays

२५)Happiness is :- आपल्या खूप खूप आवडीचे गाणे अनपेक्षित पणे रेडिओ वर लागणे.#100happydays

२६)Happiness is :- एकटे असतांना एकाएकी आई वडीलांची आठवण येणे आणि त्यांचा तो आश्वासक हसरा चेहेरा नजरेसमोर उभा रहाणे,, की सगळं काही ठिक होईल. काळजी करू नकोस असे नजरेत भाव असलेला.. .#100happydays

२७)Happiness is :- To know that some one beloved has recovered and is out of danger #100happydays

२८)Happiness is :- कोणीतरी कलिग आपल्या चुकीवर पांघरूण घालतोय हे लक्षात येणे…#100happydays

२९)Happiness is :- To realise that the life is like chess, King is allowed to move only one place,where as the Queen can move in any direction she desires…… However, “The Queen always saves the King” in difficult situations– LOLzz #100Happydays

३०)Happiness is :- नमो चा शपथविधी याची देही ,याची डोळ्याने अनुभवणे#100happydays

३१)Happiness is :- To get invitation for the Lunch, on account of some one’s marriage anniversary , when you have forgotten to carry your lunch box#100happydays

३२)Happiness is :- Treating your spouse as friend while taking any important decision. #100happydays

३३)Happiness is :-शनिवारचा उपवास… साबूदाणा खिचड़ी,उपवासाचे थालीपीठ की आंब्याचा रस आणि राजगिरा पूरी….???
#100happydays

३४)Happiness is:- Being with sister on vacation #100happyday

३५)Happiness is :-caring for someone #100happydays

३६)Happiness is :- उद्याचा दिवस नक्की काही तरी चांगली बातमी घेऊन येईल हा विश्वास!!#100happydays

३७)Happiness is :- Intentionally annoying your spouse #100happydays

३८)Happiness is:-scratching the itch whn no one is watching. #100happydays

३९)Happiness is :-Sitting in office and secretly watching bourne ultimatum on laptop #100happydays

४०)Happiness is :- restarting morning walk after a gap of 4months#100happydays

४१)Happiness is :- Laughing, Because you Remembe the fun you had last night with your friends- #100Happydays

४२) Happiness is:- finding the misplaced photo album – which was lost for last 15 years #100hapydays

४३)Happineas is :- Meeting fb friend in person Shri Maharaj #100happydays

४४)Happiness is :- gossiping with mom  #100happydaus

४५)Happinesa is:- Feeling that the life should go in “pause” mode,when with your old parents on vacation. #100happydays

४६)Happiness is:- बाइक वर पावसात भिजणे आणि मग ओले कपडे अंगावर सुके पर्यंत वागवत गरम गरम भजी आणि चहा… #100happydays

४७)Happiness is :- Plan to purchase some thing , and spend hours in scanning on line advertisements #100happydays

४८)Happiness is:- chocolates chocolates and chocolates! #100happydays

४९)Happiness is :- Returning to mumbai and sweating like a pig in local train#100happydays

५०)Happines is :- Completing first 50 Happy days #100happydays

५१)Happiness is:- competition of zillions of formalities and completing the long pending work.#100happydays

५२)Happiness is :- catching a peeping Tom &make him understand that you are aware of his activities ..  #100happydays

५३)HAppiness is :- .. pillow talks.. #100happydays

५४)Happiness is :- Taking a crucial financial decision which was pending since long. #100happydays

५५)Happiness is:- Believing in”अच्छे दिन आने वाले है” #100hqppydays

५६)Happiness is :-Visiting daughter in her office .#100happydays

५७)Happiness is :- Night out with Gang #100happydays

५८)Happiness is:- Privacy  #100happydays

५९)

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged . Bookmark the permalink.

17 Responses to #100 Happy Days

  1. ग्रेट ! याने आजवर आयुष्यातल्या किती छोट्या छोट्या आनंदांना आपण दुर्लक्षीत करत होतो, पारखे होत होतो. याचा शोध घ्यायला मदत होइल.

  2. सुहास म्हणतो आहे:

    ग्रेट… मी पण ट्राय करतो. माझ्या डायरीमध्ये नोंद करायला सुरुवात आजपासून 🙂

    • My #100days – day 1 : आज ऑफ़ीसमध्ये मस्तपैकी मटण हंडी, बटर चिकन आणि चिकन बिर्याणी मागवली होती गुडलक मधून. ताबडलीच. बायकोने सकाळी धडपड करून तयार केलेला टिफ़ीन परत न्यावा लागणार हे कुठेतरी खुपत होते मनात. नकळत बोललो. तर एका सहकार्याने लगेच माझा डबा उघडला. डब्यातल्या तीन पोळ्या आणि ढोबळी मिरचीची भाजी प्रत्येकाच्या ताटात वाढून घेतली. हा-हा म्हणता संपली सुद्धा…..
      अन्न परत न्यावे न लागल्याचा आनंद आणि साला असे दोस्त मिळालेत याचा दुसरा आनंद. ही आजच्या दिवसाची मिळकत !

      • अपर्णा म्हणतो आहे:

        काका, मस्त पोस्ट. मला मोजता येणार नाही पण जमेल तेव्हा नोंद करणार.

        विशाल,
        मस्त अनुभव. इथे शेयर केल्याबद्दल आभार. बेटरहाफला वाचून दाखवावं लागेल 🙂

  3. suhas म्हणतो आहे:

    masta experiment aahe … good luck to u 🙂
    me sudha try karto aaj pasun

  4. arunaerande म्हणतो आहे:

    no harm in trying.

  5. Jayesh म्हणतो आहे:

    नमस्कार काका ,
    मी नियमित तुमच्या पोस्ट वाचतो..
    हा प्रयोग खरच खूप मस्त आहे..
    योगायोग असा कि हि पोस्ट वाचली & आजच पगार वाढल्याचा अनपेक्षित मेल आला
    My #100days – day 1 🙂

  6. Supriya म्हणतो आहे:

    Kharach khup sunder kalpana ahe hi , aajch vachli ,, Aapan aaplya ayushyat ya kiti tari sunder goshti ahet tya aapan visrat chalalo ahot , .. Nidan he happiness aapanch shodhun kadale tr aplyala milnara aanand ha kititari dupaat asel tya kshanankarita …. ani shevti eka authorne mhatlach ahe ki “Hapiness is a part of life”.. khup sunder gosht aaj shikle m tumchyakadun … Mahendra sir.. Aajpasun m pan hach prayatn karen ki pratek kshanala ha hapiness olkhaycha ani kasa tikvun thevaycha te…….

  7. माझे स्पंदन म्हणतो आहे:

    खूप छान.. I bookmarked it!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s