Monthly Archives: June 2017

एका लग्नाची गोष्ट

पण मला इतक्यात लग्नच करायचं नाही. सोज्वळ अगदी ठामपणे म्हणत होती. गेले अर्धा तास लग्न या विषयावरच दोघांचाही संवाद/विसंवाद सुरु होता. अगं पण नाही का म्हणतेस? चांगली २५ वर्षाची झालीस, आता नाही तर कधी करणार मग लग्नं? तुझ्या वयाची असतांना … Continue reading

Posted in Uncategorized | Leave a comment

लग्न करायंचय? मग हे वाचा..

काल एक मेसेज आला, की आता मुलगी पहायला जायचंय तेंव्हा काय बोलावं तिच्याशी हेच कळत नाही. अर्ध्या तासात काय काय बोलणार? आणि तिच्याबरोबर आपले लग्नानंतर पटेल की नाही हे कसे काय समजणार? खुप कन्फ्युज झालोय म्हणाला तो. पुर्वीच्या काळी बरं … Continue reading

Posted in Uncategorized | Leave a comment

Foxweber – Automatic website traffic system

स्त्रोत: Foxweber – Automatic website traffic system

Posted in Uncategorized | Leave a comment

गाण्यांच्या कानगोष्टी

गाणी ऐकायला कोणाला आवडत नाहित? मला पण काही गाणी मला आवडतात म्हणण्यापेक्षा काही गाणी माझ्याशी कान गोष्टी  करतात. एखाद्या प्रसंगाच्या पुनःप्रत्ययाचा आनंद / दुःख देतात.  जेंव्हा एखादं गाणं रेडीओवर अनपेक्षित पणे लागतं तेंव्हा इंटर्नली वायर्ड ब्रेन  त्या गाण्याशी निगडीत  व्यक्तीची … Continue reading

Posted in Uncategorized | 3 Comments

चॅलेंज? जस्ट डु इट!

  कंटाळा आलाय रोजच्या रुटीनचा? तेच सकाळी उठुन तयार होणं, ७.३८ ची फास्ट पकडुन ऑफिसला जाणॆ आणि मग दिवसभर ठरल्याप्रमाणे दुपारी घरुन नेलेला टिफिन संपवुन संध्याकाळची ६.८ च्या फास्ट लोकल ने घरी परत येणे. घरी आल्यावर रोज ठरल्याप्रमाणे सोफ्यावर बसुन … Continue reading

Posted in Uncategorized | 7 Comments