Monthly Archives: February 2018

बदला

संजय पाटील नुकत्याच घेतलेल्या बंगल्याच्या लॉन मधे खुर्ची टाकुन सकाळचे कोवळ उन खात पेपर वाचत बसले होते. आयुष्यभर मुंबईला नोकरी मधे घालवल्यावर त्यांनी सातारला हा बंगला विकत घेतला होता. रिटायर्ड झाल्यावर गावाकडे जाउन रहायचे हे आधीपासुनच नक्की केलेले होते. जेंव्हा … Continue reading

Posted in Uncategorized | 3 Comments