Author Archives: महेंद्र

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com

इनोसन्स

मला खरंच कौतुक वाटतं भारतीय लोकांचे. पुर्वी नव्हते पण जेंव्हापासुन फेसबुक , व्हॉट्स अप सारखे सोशल प्लॅटफॉर्मस आले, तेंव्हापासुन भारतीय लोकं किती इनोसंट आहेत ह्याची खात्री पटली. आता, भारतीय लोकं इनोसंट आहेत ही गोष्ट तुम्हाला पटणार नाही, लगेच भारतीय लोकं … Continue reading

Posted in Uncategorized | 4 Comments

आमची पण अमेरिका

सचीन ला  कॅंपस मधे  नुकतीच एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी लागली. इंटरव्ह्युच्या वेळेस त्याला सांगितलं म्हणे, की तुला ऑन साईट जावे लागेल, थोडी भिती वाटत होतीच, कारण सगळं शिक्षण मराठी शाळेतून झाले होते, तेंव्हा अमेरीकेत जायचे काम पडले तर कसे होणार … Continue reading

Posted in Uncategorized | 12 Comments

NO Q PLZ

विकांत  म्हणजे ज्याची आपण अगदी सोमवार पासून वाट पहात असतो तो.  आता अशा एखाद्या विकएंड ला सकाळी चांगलं साडे नऊ दहा पर्यंत झोप काढायची, आणि मग नंतर टीव्ही, पेपर वाचत दिवस  लोळत काढायचा, असा प्लान केलेला असला, की हमखास सौ. … Continue reading

Posted in कम्प्युटर रिलेटेड | Tagged , | 11 Comments

खरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत?

आदित्य उद्धव ठाकरे,प्रितम आणि  पंकजा मुंडे, नितीश राणे  , राहूल गांधी, प्रणॊती शिंदे, ( बहूतेक नाव बरोबर लिहिले असावे) प्रिया दत्त, पुनम महाजन, सुप्रिया पवार सुळे , अमित किर्तिकर, अजिंक्य पाटिल ( डी वाय चा मुलगा ). वैभव पिचड, निरंजन … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , | 21 Comments

द्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद

सोशल मिडीयाचे महत्व या निवडणुकीत नक्कीच अधोरेखित झाले आहे. भाजपा ला जो मोठा निर्विवाद निर्भेळ विजय मिळाला त्या मागे सोशल मिडीयाचा मोठा हात आहे. सोशल मिडिया कोणा एका व्यक्तीने मोटिव्हेट केलेला नसतो,  कारण त्या मधे हजारो व्यक्ती आपणहून भाग घेतात. … Continue reading

Posted in Uncategorized | 8 Comments