Category Archives: अनुभव

तिच्या मनातलं…

कपाटातले सामान तिने बाहेर काढले होते. पॅकिंग सुरु होऊन दोन दिवस उलटले  होते. गेली १६ वर्ष ह्या घरात काढली. नागपूरहून मुंबईला बदली झाली, आणि तेंव्हापासून कंपनीच्या ह्या घरात रहायला आलो तेंव्हा  मोठी मुलगी सेकंड स्टॅंडर्ड आणि धाकटी नर्सरी मधे होती.  … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , | 31 Comments

#100 Happy Days

 आज हा इंग्रजी मधला हॅश टॅग वाचून कदाचित  आश्चर्य वाटेल. पण  परवा फेसबुक वर हाच हॅश टॅग पाहिला आणि मनात प्रश्न उभा राहिला की खरंच आपण सलग १०० दिवस  आनंदी राहू शकतो का?

Posted in अनुभव | Tagged | 17 Comments

कौतुक

स्वभाव कधी बदलतो का? कठीण प्रश्न आहे. पण विचार करा आणि स्वतःला प्रामाणिक पणे उत्तर द्यायचे म्हटले तर लक्षात येईल की मूळ स्वभाव कधीच बदलत नाही. वेळ प्रसंगी आपण त्याला मुरड घालून आपला स्वभाव बदलला आहे अशी स्वतःची समजूत घालून … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , , , , , | 25 Comments

डायटींग करताय ???

हा शब्द ऐकला की पूर्वी मला डाय  + ईटींग म्हणजे  “खाऊन खाऊन मरा”…डायटींग असे वाटायचे  🙂  एखादा माणूस डायटींग करतोय हे ऐकले की   मला फुड व्हर्सेस मॅन चा एपिसोड नजरेसमोर यायचा.माझं वजन हे नेहेमीच यो-यो प्रमाणे खाली वर होत असते. … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , , | 25 Comments

दुःख…

काही महिन्यापूर्वी सुख म्हणजे काय हा एक लेख लिहिला होता. आज   दुःख म्हणजे काय – हा विषय घेतोय लिहायला. मला जिवंत लोकांपेक्षा मेलेल्या लोकांविषयी जास्त आदर वाटतो, किंवा जे जन्मले नाहीत त्यांचा तर हेवा वाटतो, कारण या जगात  येऊन चालणारी … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , | 60 Comments