Category Archives: अनुभव

ब्लॉगचे आयुष्य

दोन दिवसापूर्वी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे  चार वर्षापूर्वी माझ्यासोबत ज्यांनी ब्लॉगिंग सुरु केले होते, त्या पैकी फारच कमी लोकं ऍक्टीव्ह आहेत. बहुतेक ब्लॉग हे निद्रावस्थेत  आहेत.हे असे का  झाले असावे? ब्लॉग चे आयुष्य कसे ठरते? लोकांनी लिहीणे का … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , , , , | 73 Comments

क्षमा..

या आयुष्याचे काही खास नियम आहेत, अगदी कुठलाही अपवाद  नसलेले. अंबानी पासून तर अगदी रस्त्यावरच्या एखाद्या भिकाऱ्या पर्यंत सगळ्यांनाच ते लागू होतात- अगदी कोणीही त्याला अपवाद नाही.वय वाढत  तसं शरीर थकत जातं, पण केवळ  इच्छा शक्तीच्या जोरावर काही लोकं  निसर्गाला … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , , , , | 52 Comments

११०१००० आभार..

काल ब्लॉग चा हिट्स चा आकडा अकरा लाखावर जाऊन पोहोचला. पोस्टची सुरुवात सगळ्या वाचकांचे आभार मानून करायची, की पोस्ट पूर्ण केल्यावर आभार मानायचे हेच ठरत नव्हते. शेवटी काय वाटेल ते पद्धतीने  जसे जसे मनात विचार येतील तसे तसे लिहायचे हे … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , , | 56 Comments

बाबा जोक्स

माझ्या मते आईचं मुलांशी बाऊंडींग फार लवकर आणि चांगलं होत असतं, आणि ते नेहेमी साठी टिकतं, याचे  कारण अगदी सुरुवातीच्या काळात त्यांनी बरोबर घालवलेला ’क्वालिटी टाइम’.   त्या साठी खास प्रयत्न करावे लागतात ते  वडीलांना!  याचं कारण हे की मुल … Continue reading

Posted in अनुभव | 51 Comments

वाचन संस्कार..

धावत धावत कुर्ला स्टेशनला पोहोचलो. इंडीकेटर कडे नजर टाकली, गाडी यायला एक मिनिट होता. बाजूच्या भैय्याचा  ’सुक्का भेल”  चा स्टॉल खुणावत होता. ट्रेन अगदी प्लॅटफॉर्म वर येत असेल तरी पण ती थांबायच्या आत अगदी ३०-४० सेकंदात भेळ बनवून तुमच्या हाती … Continue reading

Posted in अनुभव | 52 Comments