Category Archives: अनुभव

कंटाळा…

कंटाळा म्हणजे प्रत्येकालाच नको असलेला पाहुणा!     आज सकाळपासून  माझ्या कडे ठाण मांडून बसलेला आहे हा न बोलावलेला पाहुणा! काही केल्या दूर होत नाही. टिव्ही वर पण एकही आवडीची सिरियल, सिनेमा नाही ज्यामुळे काही वेळ बरा जाईल. वाचायला पुस्तक उचललं … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , , , | 42 Comments

फेरीवाला

पूर्वीच्या काळी उच्च ती शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी अशी एक म्हण होती. माझे आजोबा नेहेमी म्हणायचे ही म्हण. पण आजच्या जगात तसं आहे का? मला वाटतं या म्हणीचा थोडा क्रम बदलला आहे. उच्च व्यापार, मध्यम नोकरी कनिष्ठ शेती असा … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , | 40 Comments

विषण्ण….

मी कालपासून कामानिमित्त रायपूरला आलोय. आज सकाळी बिलासपूरला टॅक्सी ने गेलो होतो, तो आता परत  रायपूरला  निघालो आहे. ब्लॅक बेरी मेसेंजर वर  दहा मिनिटांपूर्वी एक मेसेज आला  , लिहिलं होतं की जव्हेरी बझार , ऑपेरा हाऊस , दादर ला ब्लास्ट … Continue reading

Posted in अनुभव | 23 Comments

पहिली कमाई..

 रोहनचं नुकतंच लग्न झालं होतं. तसं म्हटलं तर नेहा आणि रोहन काही अपरिचित नव्हते, चांगली आधीपासून म्हणजे  लहानपणापासूनच  ओळख होती दोघांची. एकत्र कुटुंबात रोहनचे आई बाबा, आणि नेहा बस्स इतकेच लोकं! त्यामुळे घरात काही फारसं काम पण नसायचं.

Posted in अनुभव, साहित्य... | Tagged , , , | 66 Comments

शुभेच्छा

परवाचीच गोष्ट आहे. निरजाच्या स्टेटस वर वाचलं की तिचा लग्नाचा वाढदिवस आहे. अर्थात तिने सरळ तसं लिहिलं नव्हतं, पण जे काही लिहिलं होतं, त्यावरून मी हा अर्थ काढला , आणि तिला सेल फोन वरूनच काँग्रॅच्युलेट करणारा  मेसेज टाकला. थोड्याच वेळात … Continue reading

Posted in अनुभव, सामाजिक | Tagged , , | 58 Comments