Category Archives: आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स

पाचव्या राणीचे साम्राज्य..

काहीही झालं तरी एक गोष्ट आहे, सगळ्या जगातली राजेशाही पद्धत जरी रसातळाला गेली , नष्ट झाली , तरीही पाच राण्या मात्र कायम रहाणार आहेत.  त्यापैकी एकही राणी जनता कमी होऊ देणार नाही.  त्या पाच राण्या आहेत :- ’पत्त्याच्या कॅट ’मधल्या … Continue reading

Posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स | 30 Comments

निरर्थक तमाशा …

बऱ्याच ठिकाणी नेहेमी प्रमाणेच सर्कस चे समालोचन वाचले . जवळपास सगळेच पेपर यावर काहीना काही लिहित होते. एक रींग मास्टर आणि ९७ जोकर्स.. सगळे एका मोठ्या  तंबुमधे एकत्र झाले आणि सगळ्या जगाला एक तमाशा दाखवला. त्यांना कदाचित वाटलं असेल की … Continue reading

Posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स | Tagged | 16 Comments

ऑन द टिकिंग बॉंब..०

हा नकाशा बघा. या नकाशावर बरेच लाल ठिपके दिसताहेत. ते आहेत जगभरात पसरलेल्या न्युक्लिअर पॉवर प्लॅंट्स चे लोकेशन्स. या पैकी आज पर्यंत १९५० पासून जवळपास २० च्या वर अपघात झालेले आहेत..जितके लाल ठिपके तितके टि्कींग न्युक्लिअर बॉम्ब म्हणायला हरकत नाही. … Continue reading

Posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स | Tagged , , | 26 Comments

9/11

काल ११ सप्टे -कांही फोटो पोस्ट केले होते.. पण नंतर ते डिलीट केलेत. लक्षात आलं की ते वायफळ ब्लॉगिंग होतं म्हणुन. “त्या”दिवशी मी जरा लवकरंच घरी आलो होतो. टीव्ही सुरु होता.. आणि तेवढ्यात ’ती’ ब्रेकिंग न्युज सुरु झाली सगळीकडे. कुठल्याही … Continue reading

Posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स | Tagged | 5 Comments

जेसी डूगार्ड किडनॅपिंग-रेप

गॅरिडॊ नावाचा एक रिपिटेस सेक्स ऑफेंडर, ज्याला १९७१ साली ११ वर्षांची शिक्षा करण्यात आलेली होती, रेप आणि किडनॅपिंग करता. शिक्षा भोगुन बाहेर येतो, आणि पुन्हा जेल मधे जावे लागु नये असे वागण्याऐवजी पुन्हा एका मुलिला .. जेसी डूगार्ड ..वय वर्षं … Continue reading

Posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स | Tagged , , | 11 Comments