Category Archives: कम्प्युटर रिलेटेड

ब्लॉग वर न लिहिण्याची कारणं…

आता एक वर्ष होत आलंय ब्लॉगींग सुरु करुन.. माझ्या प्रमाणेच बरेच लोकं रेग्युलर ब्लॉगिंग करताहेत – काही तर कित्येक वर्षापासून करताहेत ब्लॉगींग…. पण कधी तरी अशी   वेळ येते, की काहीच विषय सापडत नाही लिहायला 😦

Posted in कम्प्युटर रिलेटेड | Tagged , , , , , | 54 Comments

कान्ट यु सी? आय ऍम बिझी?

दिवसभर कॉम्प्यूटर च्या समोर बसून,   एस ए पी च्या त्याच त्या स्क्रिन्स बघून, कंटाळा येतो आपल्याला. बरं जरी एसएपी वर जास्त काम नसलं तरीही, रिपोर्ट्स  डाउन लोड करुन बघायचे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे  पेमेंटस फॉलो अप करणं…सेल फिगर्स बघून शॉर्टफॉल … Continue reading

Posted in कम्प्युटर रिलेटेड | 16 Comments

गुगल वेव्ह

इंटरनेट सुरु झालं, आणि पहिल्यांदा जेंव्हा चॅटींग सुरु केलं, तेंव्हा खुप आश्चर्य वाटलं होतं.  याहु मेसेंजर वरुन  माझ्या एका भावाशी यु एस मधे चॅट केलं होतं. त्याने टाइप केलेलं इतक्या लवकर इथे कसं दिसतं? म्हणून आश्चर्यचकित पण झालो होतो. नेहेमी … Continue reading

Posted in कम्प्युटर रिलेटेड | Tagged , | 30 Comments

सॉफ्ट वेअर फॉर रायटींग पोयम्स..

तुम्हाला कविता करता येतात?? गर्ल फ्रेंडला इंप्रेस करण्यासाठी बेस्ट उपाय म्हणजे तिच्यावर  कविता करुन तिलाच ऐकवणे. प्रेमात आणि युध्दात सगळंच क्षम्य असतं असं म्हणतात. या ’सगळ्यांमधे’ अगदी चोरलेल्या कविता पण येतात  🙂 आता तुमची गर्ल फ्रेंड जर कॉन्व्हेंट एजुकेटेड असेल … Continue reading

Posted in कम्प्युटर रिलेटेड | Tagged , | 6 Comments

तुम्ही स्वतःला इंटरनेट वर अदृष्य समजतां?

तुम्ही स्वतःला इंटरनेट वर अदृष्य  समजता?तुम्हाला असं वाटत का तुम्ही इंटरनेटवर अदृष्य आहात म्हणून? तुम्हाला असं वाटतं का की एखाद्याला इ मेल पाठवला की तो कुठुन आलाय हे शोधण्याचं काम फक्त पोलीसच करु शकतात? तसं नाही.. अगदी माझ्या सारखा  मेकॅनिकल … Continue reading

Posted in कम्प्युटर रिलेटेड | Tagged | 40 Comments