Category Archives: कार्पोरेट वर्ल्ड

कार्पोरेट वर्ल्ड..

हल्ली बरेचदा कार्पोरेट ट्रेनिंग अटेंड करावे लागते, आणि मग त्या ट्रेनिंगच्या दरम्यान   ऐकलेल्या काही   गोष्टी अगदी मनात घर करून बसतात, तर काही अगदी त्याच दिवशी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिल्या जातात. तर अशीच ही एक गोष्ट, मला … Continue reading

Aside | Posted on by | Tagged , , , , | 40 Comments

कार्पोरेट लाईफ सायकल..

विचारमग्न बसलेले होते साहेब. समोर एक ब्राऊन पेपरचं पाकिटं पडलं होतं . हे असं पाकिटं येणं काही नवीन नव्हतं, या पूर्वी पण अशाच पाकिटांशी संबंध आला होता.  या पूर्वी दोन वर्ष अशाच पाकिटातून आलेल्या मेसेजेस ने त्यांना वाचवलं होतं. एक … Continue reading

Posted in कार्पोरेट वर्ल्ड | Tagged , , , , | 50 Comments

टाटा व्हर्सेस टर्टल- नविन गेम..

ग्रिन पीस नावाची एक एनजीओ  ऑलिव्ह रिडले टर्टल या कासवांना  ( जे एक एंडेंजर्ड स्पेसीज आहेत )  वाचवण्यासाठी गेले दीड वर्ष काम करते आहे. ग्रीनपिस ऑर्ग.. त्यावर पुर्वी पण दोन पोस्ट लिहिली आहेत.

Posted in कार्पोरेट वर्ल्ड | Tagged , , , , , | 7 Comments

डीसी रॉक्स!!

नॅनो.. जेंव्हा पासुन बातम्यांमधे आहे तेंव्हा पासुन काही ना काहीतरी कॉन्ट्रोव्हर्सी जोडल्या गेलेली आहे या नावाशी. आता खरं सांगायचं तर  ममता असो किंवा ज्योती बसु असो सगळी नांवं जोडली गेली आहेत या कारशी. इतकं असुनही ही कार रस्त्यावर रोल आउट … Continue reading

Posted in कार्पोरेट वर्ल्ड | Tagged , , , | 18 Comments

टॅक्सेशन…..

    इनकम टॅक्स म्हणजे आपल्या सगळ्या जिव्हाळ्याचा विषय.नेमेची येतो मार्च महिना प्रमाणे डिसेंबर सुरु झाला की  इनकम टॅक्स भरायचे वेध लागतात. फेब्रुवारी , मार्च मधे पगार मिळणार की नाही- की सगळा पगार टॅक्स मधे जाणार?? याचे टेन्शन सुरु होते.. … Continue reading

Posted in कार्पोरेट वर्ल्ड | 14 Comments