Category Archives: खेळ

नॅशनल शेम!

इथे एक झेंडा लावलेला आहे या पोस्ट शेजारी . तुम्हाला माहिती आहे का तो झेंडा कुणाचा आहे ते?  तुम्हाला माहिती असायलाच हवा, जर तुम्ही भारतीय असाल तर. अहो आपण सगळे जण हा धर्म पाळतो. आपल्या धर्माच्या सर्वोच्च पीठाचा झेंडा  आहे  … Continue reading

Posted in खेळ | Tagged , , , , , , , , | 23 Comments

जिंकलो..

१९८३ नंतर आज वर्ल्ड कप जिंकला! सगळ्या भारतवासियांचे  आणि क्रिकेट टीमचे मनःपुर्वक अभिनंदन! एक ऐतिहासिक क्षण जगायला मिळालाय आज……

Posted in खेळ | 21 Comments

तो भारताचा…..

सकाळी उठला, आणि बायकोने समोर केलेला चहाचा कप हातात घेतला. घड्याळाकडे पाहिलं.. सकाळचे ४ वाजले होते. आपल्याला ४ वाजता चहाचा कप हाती देते म्हणजे ती नक्कीच साडे तिनला उठली असेल. त्याला उगाच कसंतरी झालं. इतके नोकर घरी असतांना तिने उठायची … Continue reading

Posted in खेळ | 36 Comments

व्हर्च्युअल बायको?

तुमचे लग्न झालेले नाही. बॅचलर आहात- माफ करा मोस्ट एलीजिबल बॅचलर म्हणू या हवं तर- मग हे पोस्ट तुमच्याच साठी आहे. चांगली नोकरी, घर, गाडी  सगळं काही झालंय. कमतरता आहे तर ती फक्त एकाच गोष्टीची ती म्हणजे एका बायकोची. लग्नाबद्दल … Continue reading

Posted in खेळ | Tagged , , , , , , , , , | 62 Comments

मोदी-थरूर…. थरार

शरद पवार एकदम ’दिल से’ मोदीच्या मागे उभे होते. जेंव्हा सगळं जग ललीत मोदींच्या बद्दल विरुध्द बोलत होतं तेंव्हा, शरदराव त्याला सपोर्ट करित होते.  ती माकडीणीची गोष्ट आठवते कां? माकडीण नाका तोंडात पाणी जाईपर्यंत माकडीण त्या पिल्लाला डोक्यावर घेते, पण … Continue reading

Posted in खेळ, राजकिय.. | Tagged , , , , , , | 34 Comments