Category Archives: गम्मत जम्मत

क्रिप्टोग्राफी..

’दा विन्सी कोड’ सगळ्यांनीच वाचलं असेल- नाही तर   सिनेमा तरी नक्कीच पाहिला असेल. त्यातल्या सारखे   क्रिप्टीक कोड   तयार करणे, आणि नंतर त्याचा अर्थ समजून घेणे खूपच कठीण काम आहे असे वाटते ना? कधी तरी असंही  वाटतं की ,  … Continue reading

Posted in गम्मत जम्मत | Tagged , , , , , | 45 Comments

सिक्रेट मेसेज कसा पाठवायचा?

बरेचदा तुम्ही एखाद्याला इ मेल पाठवता, तेंव्हा तुमची इच्छा असते की तो मेल त्या समोरच्या माणसाने वाचावा, पण त्याच्या इन बॉक्स मधे शिल्लक राहू नये. अशा वेळेस  काय करायचं?? तर अशी वेळ आल्यास एक साईट आहे- त्या वेबसाईटच्या माध्यमातून मेसेज … Continue reading

Posted in गम्मत जम्मत | Tagged , | 19 Comments

जर माणुस आज चंद्रावर लॅंड झाला असता तर??

खरोखर मजेशीर पोस्ट आहे हे.. आता हे मी तुमच्या वाइल्ड इमॅजिनेशन वर सोपवतो, की इथे जर बरखा दत्त असती तर तिने कसे रिपोर्टींग केले असते??मला हा व्हिडीओ खूप आवडला म्हणून इथे पोस्ट करतोय.यु ट्य़ुब माझी फेवरेट साईट आहे हल्ली. चाळिस … Continue reading

Posted in गम्मत जम्मत | 4 Comments

किती पगार म्हणजे पुरेसा पगार??

समजा मन्थली ग्रॉस सॅलरी १ लाख रुपये आहे आता आपण खर्च बघू… इन्कम टॅक्स ३३०००/- रु. घराचा हप्ता.. ३००००/- रु. (खर्च टोट्ल.. ६३०००/- रु.) पेट्रोल खर्च,, ७००००/रु. ( खर्च टोटल ८५०००/-रु) खाणे पिणे रशन वगैरे फळं, भाज्या, दुध, शाळेची फिस, … Continue reading

Posted in गम्मत जम्मत | Tagged | 7 Comments

गम्मत जम्मत

ह्या घरावर क्लीक करा..तुमच्या मनात काय दडलय ते  ऒळखण्याचा खेळ.. . हे कसं होतं ते मला पण माहित नाही..

Posted in गम्मत जम्मत | Tagged | 9 Comments