Category Archives: टेररिस्ट अटॅक

रिव्हर प्रिन्सेस -१

६ जून २०००   !  जवळपास ७८० फुट लांबीची आणि एक हजार मेट्रीक टन वजन असलेली रिव्हर प्रिन्सेस नेहेमीप्रमाणेच ऑइल  घेउन पोर्ट वर यायला  निघाली होती.  मदर शिप दूर कुठेतरी इंटरनॅशनल वॉटर्स मधे उभी होती.गेली कित्येक  वर्ष हा दिनक्रम सुरू  होता.  … Continue reading

Posted in टेररिस्ट अटॅक, राजकिय.. | Tagged , , , , , | 31 Comments

डी डे मायनस वन…

आज २५ तारीख. उद्या  जायचंय मुंबईला . गेले कित्येक दिवस वाट पहात होतो.. याच क्षणीच… मुंबईला जायचं… स्वप्न नगरी.. माया नगरी.. शाहरुख खानचं गांव. अगदी लहानपणापासून या मायानगरीचं अट्रॅक्शन होतं, आणि आयुष्यात एकदा तरी इथे येउन अमिताभ बच्चन चं घर … Continue reading

Posted in टेररिस्ट अटॅक | Tagged , , , , | 52 Comments

रिवाईंडींग द मेमरीज ऑफ २६/११

आज हा लेख का लिहितोय? कालच एक बातमी वाचली अफगाणी स्थान मधे इंडिया स्टाइल अल कायदा चा टेररिस्ट अटॅक……कित्येक लोक मारले गेले. पण ह्या अटॅकबद्दल फारशी माहिती कुठे प्रसिद्ध झाली नाही. अफगाणिस्तानातला व्हायोलंस हा त्या देशाचा अविभाज्य अंग आहे, आणि … Continue reading

Posted in टेररिस्ट अटॅक | Tagged | 8 Comments