Category Archives: प्रवासात…

लोथल, मृतांचे शहर.

मोहनजोदारो आणि हरप्पा हे शब्द मी चौथ्या वर्गात असतांना ऐकले होते.  यातला हरप्पा शब्द म्हणायला खूप मजा वाटायची. इतिहासातला तो धडा फक्त या हरप्पा मुळे लक्षात राहिला. इतिहास तसाही माझा आवडता विषय ,  हडप्पा संस्कृती २५०० ते ३०००  इसवीसन पूर्वीची … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , | 40 Comments

शेअर- प्री पेड- सरकारी लुटमार…

शेअर टॅक्सी  कशासाठी असते?? प्रश्न वाचून आश्चर्य वाटते का?  ठीक आहे दुसरा प्रश्न, जर दादर ते सिद्धीविनायक हे अंतर मिटर टॅक्सी ने जाण्यासाठी २०  रुपये  होत असतील , तर शेअर टॅक्सी मधे प्रत्येकी किती रुपये द्यावे लागतील?? जर  तुमचे उत्तर … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , , , , , | 23 Comments

भिमबेटका च्या २५ हजार वर्ष जुन्या गुहा, आणि गुहा चित्रं.

आपल्याकडे काय आहे, आणि त्याचं महत्त्व किती    आहे हे आपल्याला दुसऱ्या  कोणी तरी सांगितल्या शिवाय समजत नाही. “भिमबेटका” या २५-३० हजार वर्ष जुनी चित्र असलेल्या गुहांबद्दल  पण असंच काहीसं घडलं.  जो पर्यंत २००३ मधे युनेस्कने या जागेला वर्ल्ड हेरीटेजचा … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , , | 44 Comments

रानीकी वाव – वर्ल्ड हेरीटेज

नजरेसमोर ते दृष्य़ उभे रहात होते. साधारण पणे  इस. ११२२ ते ११६० चा काळ. सरस्वती नदी शेजारी असलेले एक पाटण नावाचे गांव- गुजराथची मुख्य व्यापारी पेठ. पावसाचे थैमान –  सगळीकडे नुसतं पाणी पाणी झाल्याने प्रत्येक माणूस स्वतःचे  आणि आपल्या कुटुंबियांचे … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , , , , | 43 Comments

सूर्य मंदीर -मोढेरा

 सूर्य मंदीर म्हंटलं की कोणार्क आठवतं. पण तितकंच सुंदर असलेले एक सूर्य मंदीर अहमदाबाद जवळ आहे म्हणून सांगितलं तर कदाचित विश्वास बसणार नाही.  बऱ्याच गोष्टी आपल्या जवळ असल्या की त्याकडे दुर्लक्ष  केले जाते. हे पण तसंच.. हेरिटेज वास्तू या मला … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , , , | 48 Comments