Category Archives: मनोरंजन

इफ यू आर होमोसिपियन, मिन्स यू आर अ लायर

तुम्ही कोणाशी तरी बोलताय, काही तरी महत्त्वाचं सांगताय, पण समोरचा माणूस तुमचे बोलणे किती सिरियसली घेतोय ? त्याला राग तर येत नाही ना? की त्याला आवडतंय आपलं बोलणं? हे असे प्रश्न नेहेमीच डोक्यात येत असतात . याचं उत्तर मिळालं असतं … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , , , , , | 34 Comments

ओह माय गॉड!

आजच्या पेपर ,मधे वाचले की काही हिंदी चित्रपटांवर इतर देशातही  ( पाकिस्तान, मलेशिया, नेपाळ वगैरे)बंदी घातलेली आहे . त्या मधे एक नांव आहे ’ ओह माय गॉड” . कालच हा सिनेमा पेन ड्राइव्ह मधे आणला होता मोठ्या मुलीने . या … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , , ,

मुकेपणातली शक्ती…

गणेश मतकरीचे  या सिनेमाचे परीक्षण वाचूनही त्यांचे  न ऐकता परवा बर्फी बघायला गेलो होतो. अर्थात सौ. ची हा सिनेमा पहाण्याची इच्छा होती, आणि मग तिच्या इच्छेविरुद्ध न वागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 🙂 सिनेमा सुरु झाला आणि अर्ध्या तासातच माझा पेशन्स … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , , , , | 42 Comments

एका लग्नाची दुसरी गोष्ट

चांगल्या मराठी मालिकांची कमतरता आहे हे कोणीही मान्य करेल, आणि म्हणूनच लोकं टोरंट वरून डाउनलोड करून इंग्रजी मालिका पहातात.हल्ली मराठी   मालिकेमधून जे काही   दाखवले जाते   त्याच्या जाहिराती मधे एकमेकांच्या कानाखाली खाड कन आवाज करणारी  पात्रं नेहेमीच दाखवली … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , , | 105 Comments

बॉलीवुडची शंभरी .

बॉलिवुड ला आज शंभर वर्ष झाली आहेत.   दादासाहेब फाळके यांनी पाया रचलेल्या हिंदी चित्रपट सृष्टी कडे जर आज नजर टाकली तर एक गोष्ट लक्षात येईल की गेले कित्येक वर्ष या चित्रपट सृष्टी वर फक्त खान मंडळीचे राज्य अबाधित आहे. परवा … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , , , , , , | 6 Comments