या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
वाचक संख्या
- 3,058,742
सध्या उपस्थित असलेले …
फेसबुक वर
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Category Archives: मराठी
तुका म्हणे..
काही दिवसापूर्वी संत तुकारामांची गाथा वाचणे सुरु केले. तुकाराम महाराजांचे स्त्री विषयक विचार पाहून ” हे असे का?” हा प्रश्न मनात नक्कीच उभा राहिला. गाथे मधे एका अभंगात हे असे लिहिलेले आहे:- गुज बोलावे संतासी, पत्नी राखावी जैसी दासी, लाड … Continue reading
ऐका हो ऐका..
तुम्ही पुस्तकं वाचता का?? आता तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला का? अहो सुशिक्षित आहोत आम्ही, निश्चितच वाचतो पुस्तकं. कदाचित काही लोकं मराठी तर काही इंग्रजी पुस्तकं वाचत असतील. प्रत्येक पुस्तक वाचल्यावर आपल्या मनावर एक छाप सोडून जाते, आणि ते … Continue reading
प्रहार ब्लॉगार्क मधे.. काय वाटेल ते.
गेली ३ वर्ष ब्लॉग वर लिहितो आहे, पण आज सकाळी जेंव्हा नेहेमीप्रमाणे प्रहारची साईट उघड्ली , आणि ब्लॉगार्क मधे काय आहे ते बघावं, तर त्या मधे आज होते ” काय वाटेल ते” चे केलेले परीक्षण! अनपेक्षित पणे हा लेख दिसल्यावर … Continue reading
Posted in इतर., मराठी
Tagged काय वाटेल ते, प्रहार, ब्लॉग, ब्लॉगार्क, मराठी, मराठी ब्लॉग, महेंद्र कुलकर्णी
60 Comments
मटाबाबा डॉट कॉम
ऑफिसमधे लंच टाइम मधे मटा उघडून बसलो होतो. तेवढ्यात एक मित्र आला, आणि कॉंप्युटरमधे डोकावून म्हणाला, काय रे मटा बाबा डॉट कॉम वाचतोस काय? आणि मला हसू आवरणं शक्य झालं नाही. हे मटाबाबा ऐकल्यावर. देशीबाबा च्या रांगेत नेऊन बसवलं होतं … Continue reading
अंतर्नाद
मासिकांचे खरे काम म्हणजे चांगले साहित्य लोकांपर्यंत पोहोचवणे. पण माझ्या माहितीमध्ये अशी काही लोकं आहेत की जी या मासिकांच्या कडे पूर्णपणे एक पैसे कमावण्याचे साधन म्हणून पाहतात. कोणालाच माहीत नसलेले वार्षिकांक , दिवाळी अंक काढणे म्हणजे पैशाची बेगमी. काही प्रथितयश … Continue reading