Category Archives: मराठी

माय मराठी..

जवळपास प्रत्येकालाच आपल्या मातृ भाषेबद्दल ओढ असतेच. मग कुठलीही जात असो, कुठलाही धर्म असो, किंवा कुठलाही देश असो आपल्या मातृ भाषेवर प्रत्येकच माणुस प्रेम करतो. ठेच लागल्यावर ’ ओह शिट’ न आठवता तुम्हाला जर ’ आई गं.. ” होत असेल … Continue reading

Posted in मराठी | Tagged , , , | 30 Comments

जय ब्लॉगिंग !

राजाभाऊ आज सकाळी लवकर उठले. रविवारचा दिवस आणि राजाभाऊ सकाळी इतक्या लवकर उठलेले पाहून सीमा वहिनी मात्र खरंच आश्चर्यचकित झाल्या. साहजिकच आहे, सकाळी दहा वाजून गेले तरीही अंगावरची चादर ओढून काढेपर्यंत काही महाशय उठत नसंत रविवारी- मग हे आज काय … Continue reading

Posted in मराठी | 57 Comments

बंबैय्या हिंदी..

प्रत्येक भाषे मधे स्लॅंग वापरणे  का सुरु होते ?? मला वाटतं की दोन कारणं आहेत, एक म्हणजे  उच्चारायला कठीण असलेले शब्द हे व्यवस्थित  उच्चारता न आल्याने  , सोपे असलेले शब्द स्लॅंग म्हणून   ( अपभ्रंश म्हणता येणार नाही याला)  वापरले जातात.   … Continue reading

Posted in मराठी | Tagged , , | 30 Comments

ब्लॉग माझा स्पर्धा-३

सर्वप्रथम या स्टार माझा तर्फे आयोजित ब्लॉग माझा या स्पर्धे मध्ये पारितोषिक मिळालेल्या सगळ्या ब्लॉगर्सचे मनापासून अभिनंदन. स्टार माझा तर्फे मराठी ब्लॉगर्सला उत्तेजन म्हणून दर वर्षी मराठी ब्लॉगच्या स्पर्धा घेतल्या जातात. या वर्षी पण या स्पर्धा घेतल्या गेल्या आणि त्याच्या … Continue reading

Posted in मराठी | Tagged , , | 40 Comments

बंबई

मी जरा लोअर परेलला जाउन  नंतर कस्टमर व्हिजीट  आटोपून डिलरकडे जाईन. म्हणजे परत ऑफिसला येणार की नाही याची खात्री नाही- असं म्हणून तो समोरून निघून गेला. आमच्या   हा इंजिनिअर अगदी खास मुंबईकर बरं कां. अगदी जन्मापासून  मध्य मुंबईतच मोठा झाला. … Continue reading

Posted in मराठी | Tagged , , , , , , , , , , | 41 Comments