Category Archives: मेडिकल सायंस

काळजी घ्या..

काल दुपारी लंच टाइम मधे ऑफिसच्या बाहेर पडलो, तेंव्हाच काही स्मार्टली ड्रेस्ड मुलं , मुली येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या हातात कॅटलॉग देत होते. साधारणतः  असे कॅटलॉग – ’जे बहुतेक घरी राहुन पैसे कमवा ’ वगैरे   असतात म्हणून न वाचताच फेकून … Continue reading

Posted in मेडिकल सायंस | Tagged , , , , , | 70 Comments

तिचा ब्लॉग..

मुलांना सुंदर आणि बिनडोक मुली जास्त आवडतात !! आता हे कसलं स्टेटमेंट ?? माझं नाही हे स्टेटमेंट! असंच वाचलंय कुठेतरी… समस्त स्त्री वर्गाची  माझ्यावर वैतागण्यापुर्वीच मी तुमची माफी मागतोय- जरी हे स्टेटमेंट माझ नसलं तरिही…. ह्याचा अर्थ हा नाही की … Continue reading

Posted in मनोरंजन, मेडिकल सायंस | Tagged , | 25 Comments

स्वाइन फ्लु.. कोणाला ब्लेम कराल?

काही दिवसांपासूनच स्वाइन फ्लु चं वारं सुरु झालं होतं. टीव्ही वर मोठा गाजावाजा करित एअर पोर्ट्स वर स्क्रिनिंग सुरु असलेलं दाखवायचे. तोंडाला मास्क लावलेले डॉक्टर्स, आणि प्रवासी.. जस्ट खानापुर्ती म्हणून डॉक्टर्स प्रवाशांकडून फॉर्म भरुन घ्यायचे आणि सोडुन द्यायचे.म्हणजे हा एक … Continue reading

Posted in मेडिकल सायंस | Tagged | 12 Comments

कॉंट्रासेप्टीव्ह्ज

जगभरात जवळपास १० मिलियन्सच्या वर ऍबॉर्शन्स केली जातात.ही  माहिती अशीच कुठे तरी वाचण्यात आली, आणि या विषयावरचं गांभीर्य लक्षात आलं. ती आय पिल ची जाहिरात इतकी सूचक आहे की मुली सोबत टिव्ही वर पहातांना पण  लाजिरवाणे होतं. ह्या जाहिरातीत म्हटलंय … Continue reading

Posted in जाहिरातिंचं विश्व, मेडिकल सायंस | Tagged , , , | 18 Comments

एच१ एन१ भारतामधे

कसं मस्त वाटत ना, लोकल ट्रेनने प्रवास करून अगदी घामाने  भरल्या अंगाने ऑफिसचे दार उघडले की गार गार हवेचा एसी चा झोत अंगावर घ्यायला? आजकाल सगळी कडे सेंट्रलाइझ्ड एसी असतात. जर सेंट्रलाइझ्ड एसी नसेल तर   मोठ्या क्षमतेचे स्प्लिट एसी … Continue reading

Posted in मेडिकल सायंस | Tagged , , | 3 Comments