Category Archives: राजकिय..

खरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत?

आदित्य उद्धव ठाकरे,प्रितम आणि  पंकजा मुंडे, नितीश राणे  , राहूल गांधी, प्रणॊती शिंदे, ( बहूतेक नाव बरोबर लिहिले असावे) प्रिया दत्त, पुनम महाजन, सुप्रिया पवार सुळे , अमित किर्तिकर, अजिंक्य पाटिल ( डी वाय चा मुलगा ). वैभव पिचड, निरंजन … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , | 21 Comments

नरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…

 या इलेक्शनचे निकाल आलेले  आहेत. जनतेने भाजपाला पूर्ण  बहुमताने निवडून दिलेले आहे. ज्या मुद्यावर ही निवडणूक लढली गेली तो मुद्दा म्हणजे विकासाचा. गुजरात मॉडेल हा शब्द पण बराच वापरला गेलाय या निवडणुकीत. तर हे गुजरात मॉडेल म्हणजे नेमकं काय? हा … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , | 14 Comments

आजच्या लोकसत्ता मधला लेख.

एखाद्याने फ्रॅंकली बोलणं म्हणजे काय? त्याने  ” काय वाटेल ते” बोलणं,  असा होतो का? नुकताच गिरिश कर्नाड चा लोकसत्ता भेटीचा सचित्र वृत्तांत पाहिला आणि   मनात आले की हा माणूस इतक्या सहज पणे असे  इतकी भडक विधाने कशी काय करू शकतो?

Posted in राजकिय.. | Tagged , , | 26 Comments

फॉर द पिपल, ऑफ द पिपल, ऍंड बाय द पिपल

हिंदू स्थानाची रचना , अठरा पगड जाती धर्म वगैरे पहाता, हिंदू स्थानावर वर माझे कितीही प्रेम असले तरीही मी हिंदू स्थानाला स्वातंत्र्य देण्याच्या विरोधात आहे,  कारण हिंदू स्थानी राज्य कर्ते हे  स्वातंत्र्य दिल्यावर पन्नास वर्ष पण देशाचा  सांभाळ करू  शकणार … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , | 30 Comments

भाजपा मधे आणीबाणी?

 भारतीय जनता पक्षा मधे आज सकाळपासून आणीबाणी लागू करण्यात आलेली आहे. या आणीबाणी मुळे कोणीही कार्यकर्ता, किंवा सह नेता हा  इतर नेत्यांवर काहीही आरोप करू शकणार नाही,आणि जर कोणी तसा प्रयत्न केलाच, तर त्याला  पक्षातून काढून टाकण्यात येईल असा संदेश … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , , , | 25 Comments