Category Archives: राजकिय..

भुत..

१ जानेवारी २०१२.. नवीन वर्ष सुरु झालं होतं. वेळ रात्रीची दिड वाजताची. राजाभाऊ आपल्या मित्रांबरोबर ( बायकोच्या शब्दात सांगायचं, तर टॊळभैरवांबरोबर )पार्टी आटपून घरी निघाले होते.त्या भल्यामोठ्या पिंपळाच्या झाडाखालून जातांना एकाएकी एक भूत समोर येऊन उभं राहिलं. राजा भाऊंकडे बघून … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , , , , | 59 Comments

१ सप्टेंबर १९४२..

जर तुम्हाला आज सांगितलं , की भारताच्या एका भागाला स्वातंत्र्य  फार पूर्वी  मिळालं होतं, आणि त्या स्वतंत्र हिंदुस्थान देशाला जवळपास सात देशांनी मान्यता दिली होती – ज्या मधे चीन,इटली आणि जर्मनी हे देश पण होते तर तुम्हाला खरं वाटेल??अर्थात नाही!! … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , | 43 Comments

मुंबई-जबाबदार कोण?

मुंबई ब्लास्ट!! या सगळ्या ब्लास्ट साठी जबाबदार कोण? कोणाची जबाबदारी आहे जनतेच्या सुरक्षेची? हा प्रश्न मनात आला. कुठल्यातरी आतंकवादी संघट्नेवर या  ब्लास्टची जबादारी टाकून आपला पदर झटकण्याचे  काम सरकार  करणार आहे हे मी आजही सांगु शकतो.

Posted in राजकिय.. | Tagged , | 56 Comments

आवाज..

प्रेम सकाळी सुरु होऊन रात्री संपतं का? नाही , तसं नाही.. प्रेम तुम्हाला जेंव्हा फारशी गरज नसते, तेंव्हा सुरु होतं, आणि जेंव्हा खरंच आवश्यकता असते तेंव्हा संपलेले असते.झोपेचं पण तसंच आहे. तुम्हाला अगदी भरभरून झोप आलेली असते, पण तेंव्हा काहीतरी … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , , , , , , | 52 Comments

जिभ कापा, नोकरी मिळवा..

दक्षिणेत गेल्यावर तिकडे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे तिथल्या लोकांचं सिनेमा वरचं प्रेम. कुठलाही सिनेमा लागला की त्या सिनेमातल्या हिरॊचे मोठमोठे कट आउट्स हे तर नेहेमीचेच झालेले आहेत.   एक वेळ स्वतःला खायला नसेल तरी पण   हे सगळे लोकं हिरोच्या … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , | 59 Comments