या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
वाचक संख्या
- 3,056,709
सध्या उपस्थित असलेले …
फेसबुक वर
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Category Archives: विनोदी
प्रेम..
भारतात अमेरिकेपेक्षा खूप कमी प्रमाणात डिव्होर्स होतात असे का बरे असावे? ह्या गोष्टीचा कधी विचार केलाय का? उत्तर अगदी सोपं आहे, अमेरिकेतील लोकं फार जास्त प्रेमळ आहेत.. 🙂 असे आश्चर्याने काय वाचताय? अहो खरंच ….! म्हणजे असं पहा, जसे आपण … Continue reading
Posted in विनोदी
Tagged करवा चौथ, नवरा बायको, वटसावित्री, वैकल्या, व्रत, संबंध, स्त्री पुरुष.
25 Comments
या वाक्यांवर माझा विश्वास नाही..
इतकी खोटी कारणं देतोय…तुम्हाला कुठलं लागू होतं ते पहा.. १) एच आर नवीन जॉइन होणाऱ्या कॅन्डीडेट ला :- आमच्या कंपनीत काम करायला तुम्हाला खूप आवडेल 🙂 इथलं वातावरण अगदी मनमिळाऊ आहे, लोकं एकमेकांशी खूप चांगले संबंध ठेऊन आहेत.बिचिंग, लेगपुलींग, पॉलीटिक्स … Continue reading
Posted in विनोदी
Tagged काय वाटेल ते, कारण, खोटं, खोटं का बोलतात?, खोट्या गोष्टी., नेहेमी वापरली जाणारी कारणं, kay vatel te
55 Comments
एका स्वप्नाची गोष्ट..
अहो, चहा घेता ना? म्हणून सीमा वहिनींनी चहाचा कप घेऊन राजा भाऊंना आवाज दिला. रात्री उशीरापर्यंत पुस्तक वाचत बसले होते, त्यामुळे अंमळ जास्तच झोप लागलेली दिसत होती. राजा भाऊंच्या चेहेऱ्यावर झोपेत पण हसू दिसतं होतं.डोळ्याची बुब्बुळं पापण्यांच्या खाली गर्र गर्र … Continue reading
इंटरनेटचा शोध जरा उशीराच लागला नाही का ?
हल्ली इंटरनेट मुळे प्रत्येकाला कुठल्याही घटनेवर आपले मत मांडायचा जन्मसिद्ध अधिकार आहे असे वाटत असते, आणि मग तो फेसबुक, मायबोली, मी मराठी,मिसळ पाव – किंवा सकाळ मुक्तपीठ ऑन लाइन एडीशन वर , आपल्या प्रतिक्रिया देत असतात. ह्या प्रतिक्रिया तर बरेचदा … Continue reading
दहा मिनिटात कवी व्हा..
फेसबुक वर कविता पोस्ट करण्याचे प्रमाण हल्ली खूप वाढलंय. मुलींना आपण किती संवेदनशील आहोत हे दाखवायचं असेल तर चारोळी किंवा कवितेला पर्याय नाही, हे आजकालच्या तरूणांनी ओळखलेलं आहे म्हणूनच प्रत्येक तरूण कवी बनण्याचा प्रयत्न करतो. मंगेश पाडगांवकरांनी जे कवितेला वृत्त … Continue reading