या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
वाचक संख्या
- 2,916,869
सध्या उपस्थित असलेले …
फेसबुक वर
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Category Archives: व्यक्ती आणि वल्ली
भविष्य..
मी नास्तिक आहे, देवावर माझा विश्वास नाही, तशी एक अज्ञात शक्ती वगैरे असेल, पण देव नाही हे माझे मत पक्के आहे, माझा भविष्यावर विश्वास नाही. फल जोतिष्य हे थोतांड आहे, ही अशी वाक्य आपण नेहेमीच ऐकत असतो. माझे बरेचसे मित्र … Continue reading
एल्गार..
“साध्याच माणसांचा एल्गार येत आहे, हा थोर गांडुळांचा भोंदू समाज नाही.” सुरेश भटांची ह्या दोन ओळी ! यातला शब्द ‘एल्गार’ आणि त्याचा अर्थ म्हणजे -पुढे सरकत असणारं सैन्य! नाही हा लेख सुरेश भटांच्या कवितेचे रसग्रहण करणारा नाही- तर हा … Continue reading
मुलखावेगळी माणसं
काय रे?? मोठं झाल्यावर तू कोण होणार? हा प्रश्न जवळपास प्रत्येकानेच लहान असतांना ऐकलेला असतो. खरं तर आपणही एखादा लहान मुलगा भेटला की हा प्रश्न विचारतो. आजकालच्या मुलांचे कन्सेप्ट्स खूपच ’क्रिस्टल क्लिअर’ आहेत.पुढे काय करायचं हे अगदी लहानपण पासून ठरलेले … Continue reading
Posted in व्यक्ती आणि वल्ली, सामाजिक
Tagged avinash dharmadhikari, अविनाश धर्माधिकारी, मराठी, IAS Avinash Dharmadhikari, Marathi
91 Comments
घरटी लावा- पक्षी वाचवा…
सकाळी आई ताटामधे तांदुळ घेउन निवडायला बसली, आणि निवडणं झालं की थोडे तांदुळ खिडकीमधे फेकायची. थंडीचे दिवस, सकाळचं कोवळं उन्हं, आणि त्या उन्हात चिमण्या येउन ते तांदूळाचे दाणे टिपायच्या. ती भुरकट रंगाची चिमणी हल्ली फार कमी दिसते. पुर्वी आई लहान … Continue reading
व्हाईट इंडीयन हाउस वाईफ…
बरेचसे मराठी लोकं अमेरिकेला, ऑस्ट्रेलियाला आणि इतर देशात पोहोचले आहेत. कामाच्या निमित्याने नवऱ्याबरोबर डिपेंडंट व्हिसा ( जरी बायको सुशिक्षित असेल तरी पण) घेउन अमेरिकेत जाउन रहाणाऱ्याची संख्या पण खूप आहे. दूर कशाला, माझी बहीण पण बिई+ एमबीए फिनान्स करुन तिथे … Continue reading
Posted in व्यक्ती आणि वल्ली
Tagged लग्न, व्यक्ती आणि वल्ली, स्त्री पुरुष., Sharell, White indian House Wife, Whiteindianhousewife
54 Comments