Category Archives: व्यक्ती आणि वल्ली

रोजच्या जीवनातले……

काल गिरीश म्हणाला की असे नारायण आता फक्त फिक्शन मधेच राहिले आहेत, आणि मला असा कोणी भेटला का एवढ्यात? म्हणून हा दुसरा भाग लिहितोय नारायण .. आजकालचे.. तुमच्या आमच्यातले. अगदी फोटो पुराव्या सह…तो नारायण पुर्ण केला आणि जाणवलं की असे … Continue reading

Posted in व्यक्ती आणि वल्ली | Tagged , , , | 22 Comments

नारायण…

कांही लोकांना नको तिथे जाउन उगीच मदत करायची खूप सवय असते. कोणाला  गरज असो की नसो , असे अनेक लोकं आहेत या जगात. कांही गरज असेल – नसेल तरीही  मदत ऑफर करतात. या लोकांचा मदत करणे -पास टाइम असतो. या … Continue reading

Posted in व्यक्ती आणि वल्ली | Tagged , , , | 11 Comments

एक्स्ट्रॉ ऑर्डिनरी इंडीयन-२

मागच्याच आठवड्यात १२ सप्टेंबरला आणी १३ सप्टेंबरला मी नाशिकला गेलो होतो. माझी धाकटी बहिण असते नाशिकला, तिने सगळी तयारी करुन ठेवली होति.. कालसर्प योगाच्या पुजेची. माझा जन्म रोहिणी नक्षत्रावरचा , ज्याची सर्प योनी असते. म्हणुन माझे वडिल कधिचं सांगताहेत की … Continue reading

Posted in व्यक्ती आणि वल्ली | Tagged | 2 Comments

एक्स्ट्रॉ ऑर्डिनरी इंडीयन

एक्स्ट्रॉ ऑर्डिनरी इंडीयन. मेडिकल कॉलेज मधुन एम बी बी एस ची परिक्षा पास केल्यावर अगदी मनापासुन आदिवासी लोकांची सेवा करण्याची इच्छा असलेले प्रकाश आमटे सगळ्यांच्याच परिचयाचे आहेत. नुकत्याच दिल्यागेलेल्या मेगॅसेस पुरस्कारामुळे त्यांचे नांव सर्वतोमुखी झालेले आहे. आज एका अशाच एका … Continue reading

Posted in व्यक्ती आणि वल्ली | Tagged | 14 Comments

मुनिश बंसल…

आता हे कोण? अगदी सामान्य माणुस. हा गृहस्थ केंट ला रहातो. ह्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. गेली १३ वर्षं हे रोज आपल्या मुलीचा आणि आणि १० वर्षं मुलाचा रोज एक  फोटो काढताहेत. अगदी एकही दिवस खंड न पडू … Continue reading

Posted in व्यक्ती आणि वल्ली | 2 Comments