Category Archives: व्यक्ती आणि वल्ली

मित्र

सत्याचा फोन आला. संध्याकाळी काय करतो आहेस? लक्षात आलं की ह्याच्या सुपीक डोक्यात  कसली तरी भन्नाट आयडिया आलेली दिसते. म्हणाला, राघव येतोय पुण्याहून ६ पर्यंत, रात्रीच्या फ्लाइटने कोच्ची ला जाणार आहे.

Posted in व्यक्ती आणि वल्ली | Tagged | 8 Comments

बिग ब्रदर ते बिग बॉस..”लॉंग जर्नी इन शॉर्ट टाईम.”

५ जुन १९८१  कॅरेना जेफ गुडी .. हे एक वादळी व्यक्तिमत्त्व एका गरिब घरात जन्माला आले.बरेच लोकं असे असतात की ते कायम कुठल्या ना कुठल्या कॉंट्रोव्हर्सी मधे अडकत  असतात. काही ना काही कारणाने  बातम्या मधे   रहाणे हेच ह्या लोकांच्या … Continue reading

Posted in व्यक्ती आणि वल्ली, Uncategorized | 3 Comments

बाल सलोनी

रोज काही ना काहीतरी होतंय.. आणि लिहायला काही तरी विषय मिळतोय.बरेच दिवसापासुन एक ब्लॉग फॉलो करतोय.. बाल सलोनी… एका होतकरू पित्याचे विश्व.. त्यामधे तो आपल्या होणाऱ्या मुलीशी, सलोनीशी संवाद साधतो. त्या ब्लॉग वरच्या पोस्ट ची मी तर नेहेमीच वाट पहात … Continue reading

Posted in व्यक्ती आणि वल्ली | 7 Comments

शाम जोशी

माझ्या लहानपणी माझे मित्र होते शाम जोशी, सुन्या महाजन आणि दिलिप राखे. ह्यांच्या व्यतिरिक्त पण बरेच मित्र होते, पण खास मित्र म्हंटलं की शाम्या ,सुन्या,अन दिलप्या तिघांची नावं आठवतात. शाम्या अगदी ५ वी पासुनचा मित्र. अगदी ११वी मॅट्रिक पर्यंत. आमचं … Continue reading

Posted in व्यक्ती आणि वल्ली | 5 Comments

सदु साहेब..

अर्थात सदानंद केळकर.. सगळे लोक ह्यांना सदु साहेब म्हणूनच ओळखतात.   खरं तर हे कर्नाटकातले. त्यामुळे बोलण्याच्या पद्धती मुळे   साधं जरी बोलले तरी रागावून बोलताहेत असं वाटून यांच्या बद्दल गैरसमज  होणे सहज शक्य. पण माणुस एकदम राजा!! ह्यांचं ऑफिस पुर्वी ठाण्याला … Continue reading

Posted in व्यक्ती आणि वल्ली | Tagged | 4 Comments