Category Archives: सण

दीपावली शुभचिंतन

ही दीपावली  सगळ्या वाचकांना, सुऱ्हदांना,मित्र-मैत्रिणींना,आणि शुभचिंतकांना  सुख, समाधानाची जावो  हिच शुभेच्छा.

Posted in सण | 21 Comments

हुश्शार पुणेकर.. त्यांच अनुकरण करा मुंबईकरांनो..

गणपती मुंबईचा आणि पुण्याचा. दर वर्षी प्रमाणे या वर्षी पण गणपती आला, आणि मला उगिच उदास वाटायला लागले.गणपती  उत्सव आपण गणपती आणून सिलेब्रेट करतो की गणपतीचे विडंबन करतो  हा प्रश्न मला नेहेमीच पडतो. नाही लक्षात येत? लोकमान्यांनी सार्वजनिक गणपतीचा उत्सव … Continue reading

Posted in सण | Tagged , , , | 61 Comments

आकाश कंदील.. पुन्हा एकदा..

आकाशकंदील बनवणे म्हणजे माझा आवडता  उद्योग. अशी एकही दिवाळी गेली नाही की ज्या मधे मी किल्ला आणि आकाशकंदील बनवला नाही . मध्यंतरी बराच काळ म्हणजे जवळपास २० -२५ वर्ष तरी आकाशकंदील बनवणे बंद झाले होते, ते मागल्या वर्षीपासून पुन्हा सुरु … Continue reading

Posted in सण | Tagged , , | 45 Comments

गोवा कार्निव्हल.

कार्निव्हल म्हंट्लं की रंभा संभा डान्स करणाऱ्या रिओ द जिनेरिओ च्या सुंदऱ्या आठवतात .. खरं ना? अर्थात तसं असेल तर त्यात कोणालाच दोष देता येत नाही , कारण त्यांचे डान्सच (???मला माहिती आहे तुम्ही मनातल्या मनात हसताय म्हणुन- ब्राझिलच्या कार्निव्हल … Continue reading

Posted in सण | Tagged , , , | 30 Comments

कळ्या मुठभर..

आज संक्रातीची पूर्व संध्या.  संक्रांत म्हंटलं की तीळ गुळाची पोळी, वर तुपाचा घट़्ट गोळा  .. आणि हलवा तर नक्कीच आठवतो .या दोन्ही गोष्टींशी काही नाजूक आठवणी निगडित आहेत. आज जर कुणाला विचारलं की हलवा कसा तयार करतात, तर माझी खात्री … Continue reading

Posted in सण | Tagged , , , , , | 44 Comments