Category Archives: सामाजिक

मुक्त विचार…

आजचे पोस्ट म्हणजे मुक्त विचार. एका विचाराच्या अनुषंगाने येणा्रे सगळे विचार इथे मांडतोय. आमच्या घरी एक नागपूरला असतांना एक बाई धुणे भांडी करायला यायची. तिचा नवरा सायकल रिक्षा चालवायचा. स्वतःची प्रॉपर्टी म्हंटलं तर रिक्षा आणि कार्पोरेशनच्या जागेवर अतिक्रमण करून बांधलेली … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , | 35 Comments

चुल ते गॅस..

राजाभाऊ सकाळी उठले, आणि पेपर मधे  ’वर्षाला फक्त ६ गॅस सिलेंडर्स सवलतीच्या दरात मिळतील’, नंतर मात्र दामदुप्पट पैसे मोजावे लागतील  अशी बातमी वाचली, आणि  त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.  क्षणात त्यांचं बालपण डोळ्यांसमोर तरळलं.   ओली लाकडं आणल्या गेली म्हणून धुराने ओले … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , | 44 Comments

कळपशाही..

‘भेड चाल’ म्हणून एक शब्द हिंदी मधे प्रसिद्ध आहे. असे म्हणतात, की जेंव्हा एखादा मेंढ्या चारणारा  ४०० मेंढ्यांचा कळप घेऊन जातो, तेंव्हा त्याला फक्त एका मेंढीला दोरीने बांधून न्यावे लागते, बाकीच्या ३९९ सरळ त्या एका मेंढीच्या मागे चालत येतात.एक मेंढी … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , | 51 Comments

घंटा…

एखादी गोष्ट कधी तरी खूप आवडते  आणि कधी एकदम नकोशी होते. प्रत्येकाच्याच आठवणीत एक महत्त्वाचं स्थान असलेली ही वस्तू आहे- ती म्हणजे घंटा! आमच्या शाळेत एक पितळेचा गोल तुकडा  तारेने टांगलेला असायचा. शाळा सुरु व्हायची वेळ  झाली, की  महादेव शिपाई  … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , | 21 Comments

आधार

बऱ्याच गोष्टी, किंवा  लोकं  आपल्या नकळत आपल्याला आधार देत असतात, आणि हे आपल्या लक्षातही  येत नाही, कारण आपण बऱ्याच गोष्टींना   गृहीत धरलेले असते.  आधार देणारी व्यक्ती मुद्दाम तुम्हाला आधार द्यायचा म्हणून देत नसते, तर तुमच्या तिच्या संबंधांमुळे आपोआपच   … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , | 45 Comments