Tag Archives: आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स

निरर्थक तमाशा …

बऱ्याच ठिकाणी नेहेमी प्रमाणेच सर्कस चे समालोचन वाचले . जवळपास सगळेच पेपर यावर काहीना काही लिहित होते. एक रींग मास्टर आणि ९७ जोकर्स.. सगळे एका मोठ्या  तंबुमधे एकत्र झाले आणि सगळ्या जगाला एक तमाशा दाखवला. त्यांना कदाचित वाटलं असेल की … Continue reading

Posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स | Tagged | 16 Comments

इराण मधली खुनाची क्लिप.

मी अतिशय डिस्टर्ब झालोय हा व्हिडीओ पाहून. केवळ चाळीस सेकंदाची ही व्हिडिओ क्लिप आहे. तिचा गळा दाबून मारतानाची . ओबामाने काल ज्या व्हीडिओ वर कॉमेंट केली होती तो हाच व्हिडीओ. तेहरानची गोष्ट आहे ही.

Posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स | Tagged , , , | 7 Comments

श्रीलंकेत चालु तरी काय आहे??(उत्तरार्ध)

श्रीलंकेत चालु तरी काय आहे? एल्टीटीई चा उदयास्त . (पुर्वार्ध)  इथे वाचता येइल. एखाद्या मांजराला जरी तुम्ही कॉर्नर करुन मारणे सुरु केले तर ते मांजर पण वाघाप्रमाणे लढत. अगदी हीच गोष्ट  श्रीलंकेतिल तामिळांच्या बाबतीत घडलेली आहे.मी त्या तामिळ टायगर्सचे फोटोग्राफ्स पाहिले … Continue reading

Posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स | Tagged | 8 Comments

श्रीलंकेत चालु तरी काय आहे? एल्टीटीई चा उदयास्त . (पुर्वार्ध)

आजपर्यंत तामिळ टायगर्सचा दुःस्वास करित आलोय. ते टेररिस्ट ऍक्टीव्हीटीमधे इन्व्हॉल्व्ह्ड आहेत म्हणू न त्यांच्या नावाने काड काड बोटं मोडणं सुरु असतं माझं. बरेचदा एका बाजुने   माहिती असते आपल्याला, किंवा एखाद्या गोष्टीमागची पार्श्वभूमी माहित नसते , त्या मुळे आपण एकांगी … Continue reading

Posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स | Tagged | 14 Comments

(गाणी) सारेगमप महाराष्ट्राचा आजचा आवाज

आपण कधीचं शोधतोय की ही सारगमप महाराष्ट्राचा आजचा आवाज मधली  पार्टीसिपंट्सची ऑडीऒ गाणी कुठे डाउन लोड करता येतात ते? पण झी ने साईटच अपडेट केलेली नव्हती. आता साइट पुर्ण झालेली आहे.

Posted in मनोरंजन | Tagged , , , , , , , | 2 Comments