Tag Archives: कथा

पहिली कमाई..

 रोहनचं नुकतंच लग्न झालं होतं. तसं म्हटलं तर नेहा आणि रोहन काही अपरिचित नव्हते, चांगली आधीपासून म्हणजे  लहानपणापासूनच  ओळख होती दोघांची. एकत्र कुटुंबात रोहनचे आई बाबा, आणि नेहा बस्स इतकेच लोकं! त्यामुळे घरात काही फारसं काम पण नसायचं.

Posted in अनुभव, साहित्य... | Tagged , , , | 66 Comments

क्राइम पेज…

(दीर्घ कथा- एकाच भागात) लिव्हाइस ची जिन्स , त्यावर काळा टी शर्ट, पायात पांढरे पण वर डिझाइन असलेले स्पोर्ट शूज , डोळ्यावर काळा रेबन चा ओव्हल शेपचा गॉगल घालून मी तिथे उभा होतो. सकाळचे ११ वाजले होते. त्या शॉपींग मॉल … Continue reading

Posted in साहित्य... | Tagged , , , , , , | 47 Comments

लहानशी गोष्ट….

रोहन.. नुकताच ऑफिसमधून घरी आला होता. आल्याबरोबर हातातली लॅपटॉप ची बॅग नेहेमीच्या सवयी प्रमाणे  सरळ समोरच्या सोफ्यावर फेकली आणि सोफ्यावर बसूनच बूट काढणे सुरु केले. अपेक्षेने नेहाकडे पाहिले, की आता ती ओरडेल – “अरे बूट बाहेर काढून मग घरात ये…. … Continue reading

Posted in साहित्य... | Tagged , , , , | 97 Comments

वात्रट मुलाची कथा..

एक तरूण आणि एक तरूणी. दोघंही एकाच कॉलेजची.तो फायनल इयर ला तर ती दुसऱ्या वर्षाला. तो साधारण परिस्थिती मधला, बॅंक लोन वर शिकणारा,   दिसायला पण ठीक ठाक- म्हणजे सलमान सारखी बॉडी नाही, किंवा शाहरुख सारखा प्रेझेन्स नाही, तरी पण सगळ्या … Continue reading

Posted in साहित्य... | Tagged , , , , , , | 238 Comments

पुरुष जन्मा तुझी कहाणी….

शनिवारचा दिवस… सुटीचा दिवस..राजाभाऊ समोरच्या सोफ्यावर बसले होते. मांडीवर लॅपटॉप घेउन सकाळी सकाळी बसलेले पाहिल्यावर बायको करवादणार हे त्यांना पक्कं माहिती होतं. घरी असतांना लॅप टॉप घेउन बसले की सीमा ला राग यायचा. सीमाला वाटायचं की    दररोज सकाळी ऑफिसला … Continue reading

Posted in साहित्य... | Tagged , , , , | 50 Comments