Tag Archives: कम्प्युटर

तुम्ही स्वतःला इंटरनेट वर अदृष्य समजतां?

तुम्ही स्वतःला इंटरनेट वर अदृष्य  समजता?तुम्हाला असं वाटत का तुम्ही इंटरनेटवर अदृष्य आहात म्हणून? तुम्हाला असं वाटतं का की एखाद्याला इ मेल पाठवला की तो कुठुन आलाय हे शोधण्याचं काम फक्त पोलीसच करु शकतात? तसं नाही.. अगदी माझ्या सारखा  मेकॅनिकल … Continue reading

Posted in कम्प्युटर रिलेटेड | Tagged | 40 Comments

सत्यम & टेक महिंद्रा चं लग्न…….

कधीचं वाट पहात होतो की शेवटी सत्यम कोणाच्या नावाचं कुंकु लावते ते. तसंही एल ऍंड टी गुडघ्याला बाशींग बांधूनच तयार होतं, पण नशीब काढलं टेक महिंद्राने. तब्बल २२ टक्के जास्त कोट करुन सत्यम चा ताबा मिळवलाय टेक महिंद्रा ने. तसंही … Continue reading

Posted in कम्प्युटर रिलेटेड | Tagged , , | 4 Comments

वर्ड स्टार ते सॅप

आमच्या पिढीने बरीच टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट पाहीलं. पूर्वी आमच्या ऑफिस मधे टेलेक्स असायचा. टेलेक्स वर दुसऱ्या देशात टाइप केलेलं आपल्या इथे ताबडतोब टाइप होतं हे पाहून सुरूवातीला आश्चर्य वाटायचं. टेलेक्स  वर गप्पा मारणं, म्हणजे आजकाल च चॅटींग आम्ही त्या वेळी सुद्धा … Continue reading

Posted in कम्प्युटर रिलेटेड | Tagged | 9 Comments

तुमच्या नावाचं सर्च इंजिन..

गुगलच्या ऐवजी तुमच्या नावाचं म्हणजे गुगल च्या ऐवजी तुमचे नांव असलेले सर्च इंजिन जर मिळालं तर?? सहज शक्य आहे. खाली दिलेल्या पेज वर ( चित्रावर)  क्लीक करा आणि फिल इन द ब्लॅंक्स च्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा. बस्स!! म्हणजे तुमचे गूगल … Continue reading

Posted in कम्प्युटर रिलेटेड | Tagged | 4 Comments