Tag Archives: कविता

दहा मिनिटात कवी व्हा..

फेसबुक वर कविता पोस्ट करण्याचे प्रमाण हल्ली खूप वाढलंय. मुलींना   आपण किती संवेदनशील आहोत  हे दाखवायचं असेल तर चारोळी किंवा कवितेला पर्याय नाही, हे आजकालच्या तरूणांनी  ओळखलेलं  आहे म्हणूनच प्रत्येक तरूण कवी  बनण्याचा प्रयत्न करतो.  मंगेश पाडगांवकरांनी जे कवितेला वृत्त … Continue reading

Posted in विनोदी | Tagged , , , , | 60 Comments

माय मराठी..

जवळपास प्रत्येकालाच आपल्या मातृ भाषेबद्दल ओढ असतेच. मग कुठलीही जात असो, कुठलाही धर्म असो, किंवा कुठलाही देश असो आपल्या मातृ भाषेवर प्रत्येकच माणुस प्रेम करतो. ठेच लागल्यावर ’ ओह शिट’ न आठवता तुम्हाला जर ’ आई गं.. ” होत असेल … Continue reading

Posted in मराठी | Tagged , , , | 30 Comments

सॉफ्ट वेअर फॉर रायटींग पोयम्स..

तुम्हाला कविता करता येतात?? गर्ल फ्रेंडला इंप्रेस करण्यासाठी बेस्ट उपाय म्हणजे तिच्यावर  कविता करुन तिलाच ऐकवणे. प्रेमात आणि युध्दात सगळंच क्षम्य असतं असं म्हणतात. या ’सगळ्यांमधे’ अगदी चोरलेल्या कविता पण येतात  🙂 आता तुमची गर्ल फ्रेंड जर कॉन्व्हेंट एजुकेटेड असेल … Continue reading

Posted in कम्प्युटर रिलेटेड | Tagged , | 6 Comments

एक विरोधाभास….

मी आणि कविता.. ही कविता कोण? असा प्रश्न पडला असेल तुम्हाला. खरंय, म्हणा पडायलाच हवा. जर पडला नसेल तर काहीतरी प्रॉब्लेम आहे ! कविता म्हंटलं की मुलगीच आठवायला हवी जर तुम्ही पुरुष असाल तर… पुस्तकातली कविता नाही. पण जर… तुम्हाला … Continue reading

Posted in साहित्य... | Tagged , , , | 7 Comments