Tag Archives: काय वाटेल ते

कौतुक

स्वभाव कधी बदलतो का? कठीण प्रश्न आहे. पण विचार करा आणि स्वतःला प्रामाणिक पणे उत्तर द्यायचे म्हटले तर लक्षात येईल की मूळ स्वभाव कधीच बदलत नाही. वेळ प्रसंगी आपण त्याला मुरड घालून आपला स्वभाव बदलला आहे अशी स्वतःची समजूत घालून … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , , , , , | 25 Comments

क्षमा..

या आयुष्याचे काही खास नियम आहेत, अगदी कुठलाही अपवाद  नसलेले. अंबानी पासून तर अगदी रस्त्यावरच्या एखाद्या भिकाऱ्या पर्यंत सगळ्यांनाच ते लागू होतात- अगदी कोणीही त्याला अपवाद नाही.वय वाढत  तसं शरीर थकत जातं, पण केवळ  इच्छा शक्तीच्या जोरावर काही लोकं  निसर्गाला … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , , , , | 52 Comments

या वाक्यांवर माझा विश्वास नाही..

इतकी खोटी कारणं देतोय…तुम्हाला कुठलं लागू होतं ते पहा.. १) एच आर नवीन जॉइन होणाऱ्या कॅन्डीडेट ला  :- आमच्या कंपनीत काम करायला तुम्हाला खूप आवडेल 🙂 इथलं वातावरण अगदी मनमिळाऊ आहे, लोकं एकमेकांशी खूप चांगले संबंध ठेऊन आहेत.बिचिंग, लेगपुलींग, पॉलीटिक्स … Continue reading

Posted in विनोदी | Tagged , , , , , , | 55 Comments

११०१००० आभार..

काल ब्लॉग चा हिट्स चा आकडा अकरा लाखावर जाऊन पोहोचला. पोस्टची सुरुवात सगळ्या वाचकांचे आभार मानून करायची, की पोस्ट पूर्ण केल्यावर आभार मानायचे हेच ठरत नव्हते. शेवटी काय वाटेल ते पद्धतीने  जसे जसे मनात विचार येतील तसे तसे लिहायचे हे … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , , | 56 Comments

दहा मिनिटात कवी व्हा..

फेसबुक वर कविता पोस्ट करण्याचे प्रमाण हल्ली खूप वाढलंय. मुलींना   आपण किती संवेदनशील आहोत  हे दाखवायचं असेल तर चारोळी किंवा कवितेला पर्याय नाही, हे आजकालच्या तरूणांनी  ओळखलेलं  आहे म्हणूनच प्रत्येक तरूण कवी  बनण्याचा प्रयत्न करतो.  मंगेश पाडगांवकरांनी जे कवितेला वृत्त … Continue reading

Posted in विनोदी | Tagged , , , , | 60 Comments