Tag Archives: कार्तिकी

सारेगमप चा समारोप आणि कार्तिकी चा विजय

सारेगमप लिल चॅम्प्स विनर कार्तिकी… आता दोन दिवस झालेत.बराच धुराळा उडाला होता कार्तिकी जिंकली !तेंव्हा. आरोप प्रत्यारोपांच्या धुमश्चक्रिमधे तिच्या बिचारीच्या विजया कडे थोडं दुर्लक्षच झालं. नाही का?? आपण सगळे मॅचुअर्ड लोकं, कमीत कमी आपण ( मी स्वतःला रेफर करतोय ) … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , , , | 8 Comments

कार्तिकी देवींचा .. विजय असो… संपुर्ण कार्यक्रमाचा अहवाल

आयडिया सारेगमप अंतिम सोहळा मी जे काही लिहितोय ते कार्यक्रम पहाताना. मला अजुन माहिती नाही कोण विजेता होणार ते.कार्यक्रम सुरु व्हायचा आहे आणि मी  कार्यक्रम पहाता पहाता मला काय वाटेल ते लिहिणार आहे.हा लेख थोडा मॊठा होणार आहे ह्याची मला … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , , , , , , | 28 Comments

सारेगमप अंतिम भाग आज..

वर्षा भावे आणि राजन डांगे दोघेही या पर्वात सुरुवातीपासून या चॅम्प्स बरोबर होते. त्यांचे शब्दांकन सुरेख आहे. जरूर वाचा.आज सारेगमप चा अंतिम भाग. आजच्या लोकसत्ता मधे  बरंच छापून  आलंय या लिल चॅम्प्स बद्दल. माझ्या तर्फे सगळ्याच लिल चॅम्प्स ना शुभेच्छा. … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , , , , , , | Leave a comment

झी टिव्ही चे वेठ बिगार.. सारेगमप लिल चॅम्प्स!

आज खरं तर ठरवलं होतं की बास झालं ह्या विषयावर लिहिणं . पण हा विषय बरेच दिवसा पासून मनाला बोचणी आहे. असं वाटलं होतं की , आता रविवार नंतर ह्या लिल चॅम्प्सची ह्या झी टीव्ही च्या वेठ बिगारीतून सुटका होईल … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , , , , , , | 4 Comments

आयडीया सारेगमप शेवटची घंटा…

शेवटी झी ने ह्या कार्यक्रमाचा शेवटचा भाग रविवारी होणार म्हणून  प्रसिद्ध  केलं. ह्या कार्यक्रमाने आपल्याला बरंच काही दिलं.

Posted in मनोरंजन | Tagged , , , , | 8 Comments