Tag Archives: खादाडी

चवीने खाणार हैद्राबादला…

हैद्राबाद म्हणजे तर खवय्यांची राजधानी. व्हेज – नॉन व्हेज खूप उत्तम क्वालिटीचं मिळतं इथे. मग ते अगदी रस्त्यावरच्या  गाडीवरचे दोसे असो किंवा हाय क्लास हॉटेल मधले कबाब- बिर्याणी असो. चवीशी कुठेच  दगाबाजी केलेली नसते. आमच्या कंपनी गेस्ट हाउस समोरच एक … Continue reading

Posted in खाद्ययात्रा | Tagged , , , , , , | 19 Comments

मालक पण इथेच जेवतात…

 हॉटेल मधे शिरल्या बरोबर मालकाच्या टेबलच्या मागे असलेला एक बोर्ड ” मालक पण इथेच जेवतात ”  लक्ष वेधून घेतो.  या हॉटेलच्या क्वॉलिटी बद्दलची खात्री देण्यासाठी फार पूर्वी बनवला गेला असावा, ( हॉटेल पण ७२ वर्ष जूने आहे )पण तो अजूनही … Continue reading

Posted in खाद्ययात्रा | Tagged , , , , | 42 Comments

चवीने खाणार अमरावतीला..

खरं सांगायचं तर चव ही आपल्या जिभेवर नसते तर ती मेंदू मधे कुठेतरी दडलेली असते.  लहानपणी कधी तरी अनुभवलेल्या चवी या मेंदू मधे घट्ट बसलेल्या असतात. मग तुम्ही कितीही वर्षाच्या गॅप नंतर ती चव   पुन्हा अनुभवायला मिळाली, की मेंदू … Continue reading

Posted in खाद्ययात्रा | Tagged , , , , , , , , | 43 Comments

उंदरावलोकन..२०१० -(पुर्वार्ध)

मागच्या खूप मोठ्या काळाचा आढावा घेतला की  त्याला सिंहावलोकन म्हणतात- पण हा फक्त मागच्या एका वर्षाचा घेतलेला आढावा, म्हणून  या लेखाला मी ’सिंहावलोकन” ऐवजी ’उंदरावलोक” म्हणून पोस्ट करतोय.  हे पोस्ट राजकारणावर नाही-या मधे शिवाजी महाराज, संभाजी ब्रिगेड,    शरद पवार, … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , , , | 48 Comments

चविने खाणार कोल्हापूरला…

पुणेरी लोकांना चवीने खाण्यात मुंबईकरांपेक्षा थोडा जास्तच इंट्रेस्ट आहे.  मुंबईकर  बाहेर खायला जायचं म्हंटलं की आपला नेहेमीच्या शेट़्टीच्या हॉटेल मधे जाउन ठरलेल्या डीश खाणार – किंवा नॉन व्हेज असेल तर एखादं कोंकण किनारा, मालवणी  हॉटेल शोधणार- फॉर अ चेंज. पण … Continue reading

Posted in खाद्ययात्रा | Tagged , , , , | 81 Comments