Tag Archives: गणपती

हुश्शार पुणेकर.. त्यांच अनुकरण करा मुंबईकरांनो..

गणपती मुंबईचा आणि पुण्याचा. दर वर्षी प्रमाणे या वर्षी पण गणपती आला, आणि मला उगिच उदास वाटायला लागले.गणपती  उत्सव आपण गणपती आणून सिलेब्रेट करतो की गणपतीचे विडंबन करतो  हा प्रश्न मला नेहेमीच पडतो. नाही लक्षात येत? लोकमान्यांनी सार्वजनिक गणपतीचा उत्सव … Continue reading

Posted in सण | Tagged , , , | 61 Comments

बाप्पा मोरया.. पुढल्या वर्षी लवकर या..

आज गणपती विसर्जन.लहानपणी आम्ही गणपती बसवायचो. आज एकटाच घरी बसलोय त्यामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या. बऱ्याचशा गोष्टी ज्या विस्मृतित गेलेल्या होत्या , त्या पुन्हा आठवताहेत. आमचं एक लहान मुलांचं गणपती मंडळ असायचं. त्याचं नांव आनंद गणेश मंडळ. या मधे सगळ्यात … Continue reading

Posted in सण | Tagged , | 25 Comments

बाप्पा मोरया

बाप्पा मोरया आमच्या घरचा गणपती खरं तर वडिलांकडे असतो. म्हणजे पुजेचा गणपती  वडिलांकडे! तिसऱ्या दिवशी महालक्ष्मी बसते आणि गणरायावर अक्षता टाकुन त्याला आपल्या आईजवळ म्हणजे महालक्ष्मी जवळ मांडतात. महालक्ष्मी पुजन हे आमच्या घरचं मोठं प्रस्थ असतं. महालक्ष्मी काकांच्या कडे असते … Continue reading

Posted in कला | Tagged , | 15 Comments