Tag Archives: गोवा

मार्टीन्स कॉर्नर..

सचिन तेंडूलकर, विजय मल्ल्या , शरद पवार, मास्टर शेफ संजय कपूर, संजय दत्त, ह्रितिक रोशन, बिपाशा बासू आणि अनेक सिलेब्रेटीजचे गोव्यातले आवडते रेस्टॉरंट कुठले- हा प्रश्न विचारला तर एकच उत्तर दिलं जाऊ शकतं ते म्हणजे…….. .

Posted in खाद्ययात्रा | Tagged , , | 42 Comments

फोर्ट अग्वादा- गोवा

गोवा म्हंटलं की समुद्र,मासे, काजू (बाटलीतली आणि पाकिटाला 🙂 ) आणि परदेशी पर्यटक, अंगात शर्ट न   घालता भाड्याने घेतलेल्या बाइक वर फिरतानाचे आठवतात. आपल्याला त्यांच्या गोऱ्या रंगाचे कौतूक तर त्यांना कातडी टॅन करून घेण्याचे डोहाळे.  फेअर ऍंड लव्हली ची जाहीरात … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , | 44 Comments

रिव्हर प्रिन्सेस -१

६ जून २०००   !  जवळपास ७८० फुट लांबीची आणि एक हजार मेट्रीक टन वजन असलेली रिव्हर प्रिन्सेस नेहेमीप्रमाणेच ऑइल  घेउन पोर्ट वर यायला  निघाली होती.  मदर शिप दूर कुठेतरी इंटरनॅशनल वॉटर्स मधे उभी होती.गेली कित्येक  वर्ष हा दिनक्रम सुरू  होता.  … Continue reading

Posted in टेररिस्ट अटॅक, राजकिय.. | Tagged , , , , , | 31 Comments

चविने खाणार गोव्याला..

गोव्याची खादाडीची एक पोस्ट मराठी मंडळी वर आधिच टाकली होती. गोव्याला काय चांगलं मिळतं खायला ते त्या पोस्ट मधे लिहिले होते.सध्या गोव्यालाच आहे आणि त्या   पोस्ट मधे अजून काही जागा लिहायच्या  राहिल्या होत्या ,  म्हणून हे पोस्ट लिहायला घेत … Continue reading

Posted in खाद्ययात्रा | Tagged , , , , , , , , | 39 Comments

पॅराग्लायडींग…

गोव्याला आलो की मी नेहेमी कोलवा बिच जवळच्या हॉटेलमधे गेली कित्तेक वर्ष उतरतोय . कोलवा बिच मला खूप आवडतो, कारण एक तर गर्दी नसते, आणि जवळपासच्या जे्वणाच्या चांगल्या जागा माहिती आहेत मला म्हणून. आजचे हे पोस्ट अगदी गडबडीत टाकलेले आहे. … Continue reading

Posted in खेळ | Tagged , , | 42 Comments