Tag Archives: चित्रपट

ओह माय गॉड!

आजच्या पेपर ,मधे वाचले की काही हिंदी चित्रपटांवर इतर देशातही  ( पाकिस्तान, मलेशिया, नेपाळ वगैरे)बंदी घातलेली आहे . त्या मधे एक नांव आहे ’ ओह माय गॉड” . कालच हा सिनेमा पेन ड्राइव्ह मधे आणला होता मोठ्या मुलीने . या … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , , ,

“श्वास” हा एक अतिशय वाईट्ट सिनेमा आहे.

श्वास हा एक अतिशय वाईट्ट सिनेमा आहे. आज पर्यंत जितक्या वेळेस पाहिला असेल तितक्या वेळेस डोळ्यातून पाणी काढलंय त्या सिनेमाने.  इतकं असूनही तो सिनेमा पुन्हा पुन्हा पहाण्याची इच्छा का बरं होते? बरेचदा तर मुद्दाम खूप उदास व्हायचं  म्हणूनही हा सिनेमा … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , , , | 68 Comments

हापूस

आजच्या सकाळमधे दुसऱ्या पानावर एक बातमी वाचली. हापुस नावाचा एक चित्रपट जो संजय छाबरीया ( शिवाजीराजे भोसले बोलतोय फेम) आणि अभिजीत साटम यांनी एव्हरेस्ट एंटरटेनमेंट तर्फे निर्मित केलेला हा चित्रपट २५ तारखेला प्रदर्शित केला जाणार आहे. प्रसिद्धीची चांगली जाण असलेला … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , , , , , , , | 33 Comments

स्त्री मुक्तीवाला चित्रपट

काही गोष्टी अगदी अनाहूत पणे घडतात. जसे हा चित्रपटाची   माझ्या कडे गेले कित्त्येक दिवस आहे,   पण   नावामुळे असेल कदाचित पण पहाण्याची इच्छाच होत नव्हती. पण जेंव्हा समजलं की हा चित्रपट ऑस्कर विनर आहे,तेंव्हा मात्र ठरवलं की आत तो बघायचाच! … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , , , , | 33 Comments