Tag Archives: जाहिरात

कैच्याकै..

सकाळची वेळ होती राजाभाऊ घरून निघाले होते ऑफिसला जायला.. रस्त्याने थोडे फास्टच चालत निघाले होते,९-०१ ची लोकल पकडायची होती . तेवढ्यात एक समोरून एक   ऑटॊ वाला स्पिड आला आणि राजाभाऊंना  धडक मारणार,   तेवढ्यात  अ‍ॅबरप्टली ब्रेक मारल्याप्रमाणे उभा राहिला! राजाभाऊ   … Continue reading

Posted in जाहिरातिंचं विश्व | Tagged , , , , , , , , , , , , | 76 Comments

एअर सेल..

पावसाळा आला की सगळ्या न्यूज चॅनल्सचे लोकं खार सबवे आणि मिलन सबवे च्या शेजारी आपल्या  व्हॅन्स उभ्या करुन ठेवतात.   अगदी प्रेताची वाट पहात असलेल्या गिधाडा प्रमाणे !कधी तो सबवे बंद होतो आणि आपण कधी ब्रेकिंग  न्यूज देतो याची वाट पहात … Continue reading

Posted in जाहिरातिंचं विश्व | Tagged , , , | 20 Comments

मला आवडलेल्या ….

ही एक जाहिरात मला अगदी मनापासून आवडते. आज काल सिनेमा हॉल मधे पण सिनेमा सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवले जाते. काही वर्षांपूर्वी पण ही पद्धत होती, पण नंतर मग लोकं राष्ट्रगीत सुरु असतांनाच उ जातात म्हणून राष्ट्रगीत लावणे बंद करण्यात आले. … Continue reading

Posted in जाहिरातिंचं विश्व, Uncategorized | Tagged , , | 11 Comments

डेस्परेट मायक्रोसॉफ्ट

मायक्रोसॉफ्ट आणि गुगल मधलं भांडण म्हणजे कोक आणि पेप्सी मधलं भांडण या मधे थोडासा फरक आहे. कोक – पेप्सी ह्यांची पद्धत जरा निराळी असते. म्हणजे एखाद्या देशामधे ते गेले, की आधी लोकल एस्टॅब्लिश्ड प्लेअर्स बरोबर ते कॉम्पिट करुन त्यांना नामशेष  … Continue reading

Posted in जाहिरातिंचं विश्व | Tagged , , , , , , , , | 12 Comments

जाहिराती

एका मित्राचा फोन आला होता. म्हणे तुझा ब्लॉग वाचला – ते सिगरेटच्या जाहिरातीचं पोस्ट.. म्हणाला की जेंव्हा एखाद्याची कॉपी करतोस तेंव्हा कमीत कमी नांव तरी देत जा.. मला प्रथम काहीच लक्षात आलं नाही.. म्हणाला, अगदी याच विषयावर टाइम मॅगझिन मधे … Continue reading

Posted in जाहिरातिंचं विश्व | Tagged , , , , | 3 Comments