Tag Archives: ट्युशन्स

धावते जग- बदलते विश्व…

धाकट्या मुलीची ९ वी ची परीक्षा आटोपली अन तिला १० दिवस सुट्या आहेत , पण नेमकं त्याच वेळॆस मोठ्या मुलीचे सिईटीचे क्लासेस सुरु असल्याने कुठे जाता आले नाही.आत्ता पर्यंत दर सुटी मधे कुठे ना कुठे जाउन यायचा प्रयत्न करायचो, पण … Continue reading

Posted in परिक्षा.. | Tagged , , | 8 Comments

क्लासेस, ट्युशन्स, परिक्षा

ह्या १२वी च्या अभ्यासात आजकाल आमच्या सारख्या  पालकांचं कॉंट्रिब्युशन अगदी शून्य असतं , कारण मुलं आपण होऊन अभ्यास करतात. त्यांना अभ्यास करा असे म्हणण्यापेक्षा,   आता बास  झाला अभ्यास… असं  म्हणायची वेळ येत असते. एकाच गोष्टीचा आनंद वाटतो की मुलांना … Continue reading

Posted in परिक्षा.. | Tagged , , | 7 Comments

१२वी ची परिक्षा..

उद्यापासून १२वी ची परीक्षा सुरु होणार . माझी मोठी मुलगी यंदा १२ वीत आहे. तसा वर्षभर अभ्यास आणि क्लासेस सुरू असल्यामुळे तिला अजिबात टेन्शन नाही परीक्षेचे.  नुकत्याच भवन्स मधे झालेल्या प्रीलिम्स मधे ९७ ट्क्के मार्क्स आल्यामुळे कॉन्फिडन्स चा अगदी ओव्हर … Continue reading

Posted in परिक्षा.. | Tagged , , | 10 Comments