Tag Archives: तालिबान

तालिबानी न्याय टिनएजर मुलिला ३७ फटके..

कालची बातमी वाचली.तालिबान मधिल मिलीटरी कमांडर फजुल्लाह ने स्वात मधे मिलीटंट्स चा गढ असलेल्या मट्टा या ठिकाणापासून केवळ २५ कि.मी. अंतरावर, एका मुलीला चाबकाने फोडून काढले.. हे लोकं स्वतःला तालिबान म्हणवतात, म्हणजे स्टूडंट. ह्या स्टूडंट्सनी स्वतः कधी शाळॆचं किंवा कॉलेजचं … Continue reading

Posted in तालिबान | Tagged , , | 1 Comment

बलात्कार लिगलाइझ्ड?

काल एक बातमी वाचण्यात आली, ’बलात्कार  लिगलाइझ’ करण्यात आलाय. तसं बिल पण असेंब्ली मधे सबमिट करुन पास करण्यात आलंय. खरंतर ह्या बातमीवर ची प्रतिक्रिया कालच देणार होतो, पण केवळ एप्रिल फुल च्या नावाखाली डिस्कार्ड होऊ नये म्हणून आज पोस्ट करतोय..

Posted in तालिबान | Tagged , | 12 Comments

पाकिस्तान ३०/३

इथे आजच्या अटॅक बद्दल काहीच लिहिणार नाही.म्हणजे हा अटॅक कसा झाला, का झाला वगैरे… कारण ते सगळं तुम्ही कुठे ना कुठे वाचले असेलच..जे काही हल्ल्या मधे ८०० लोकं  मारले गेले त्याला पण मी काही फारसं महत्त्व देत नाही. कारण खाली … Continue reading

Posted in तालिबान | Tagged , , , | 11 Comments

एल्टीटीई, क्रिकेटर्सवर अटॅक, आणी जैश ए मोहम्मद

काही सोशल साइट्सवर पहाण्यात आलंय, की पाकिस्तानवरच्या हल्ल्यामुळे बरेच लोकं खूश झालेले दिसताहेत. काही लोकांच्या  मते श्रीलंका टीम वरील हल्ला हा पाकला  आंतरराष्ट्रीय राजकारणात.बॅक सिट घ्यायला भाग पाडेल.अगदी पाकिस्तानचे अस्तित्व असावे की नसावे इथपर्यंत चर्चा सुरु आहेत. माझ्या मते तसे … Continue reading

Posted in तालिबान | Tagged , , , , | 4 Comments

टीम श्रीलंका वर तालिबान चा हल्ला- की जगाला दिलेला संदेश?

आजचा दिवस इतिहासातला  एक काळा दिवस म्हणून नोंदवला जाईल. आज पर्यंत कितीही प्रॉब्लेम्स असले तरीही कुठल्याही खेळाडूवर पाकिस्तानमधे हल्ला झालेला नव्हता.अगदी भारताचे पाकिस्तानशी वाईट संबंध असतांना पण, आणि मागील संपुर्ण मालिका तसेच वन डे मॅचेस भारताशी हरल्यानंतर सुद्धा अशी प्रतिक्रिया … Continue reading

Posted in तालिबान | Tagged , , , , | 3 Comments