Tag Archives: नॅनो

डीसी रॉक्स!!

नॅनो.. जेंव्हा पासुन बातम्यांमधे आहे तेंव्हा पासुन काही ना काहीतरी कॉन्ट्रोव्हर्सी जोडल्या गेलेली आहे या नावाशी. आता खरं सांगायचं तर  ममता असो किंवा ज्योती बसु असो सगळी नांवं जोडली गेली आहेत या कारशी. इतकं असुनही ही कार रस्त्यावर रोल आउट … Continue reading

Posted in कार्पोरेट वर्ल्ड | Tagged , , , | 18 Comments

टाटा -चिप ऑर प्राइसलेस??

कांही लोकांचं मला अगदी मनापासून कौतुक वाटतं . एखाद्या गोष्टीवर त्यांचा विश्वास बसला, की मग ते त्या कामासाठी कांहीही करायला तयार असतात. पुर्वी क्रिकेटच्या मॅचेस पहातांना भर ग्राउंडवर  स्ट्रेकिंग ( सगळे कपडे काढून पळताना) करतांना कांही ऑस्ट्रेलियन  लोकांना पाहिलं आहे. … Continue reading

Posted in कार्पोरेट वर्ल्ड | Tagged , | 5 Comments

टाटा पोर्ट

ग्रिनपिस डॉट ओआर्जी नावाची एक संस्था आहे. ती फक्त नेचर वाचवण्यासाठीच कामे करते. या एन जी ओ ने लाखो लोकांच्या मधे एंडेंजर्ड स्पेशिज वाचवण्यासाठी किंवा नेचर चे नुकसान वाचवण्यासाठी अवेअरनेस क्रियेट केलाय. टाटाचे एक नवीन पोर्ट येउ घातलंय,ओरिसा मधल्या धामरा … Continue reading

Posted in कार्पोरेट वर्ल्ड | Tagged , , , | 7 Comments

नॅनो का शिफ्ट झाली गुजरात मधे?

ममता बॅनर्जी ची पार गोची झालीय.. नॅनो प्लॅंट सिंगुरहुन गेल्या पासुन. अगदी तोंड दाखवायला पण जागा उरलेली नाही ममताला. खरं तर अगदी पहिल्यांदाच जेंव्हा न्युज पाहिली होती, की  टाटा नॅनो प्लॅंट  सिंगुरला सुरु करणार, तेंव्हाच कुठेतरी मनात खटकलं होतं..

Posted in कार्पोरेट वर्ल्ड | Tagged , , , | 6 Comments