Tag Archives: परिक्षा..

दहावी परिक्षा आवश्यक की अनावश्यक??

बारावी च्या वर्गात या पुढे तुम्हाला अशिक्षित लोकं दिसले तर आश्चर्य वाटू देउ नका. आपल्या कडे प्रत्येक गोष्टीचा अतिरेक असतो. म्हणजे बघा, सध्या दहावीच्या विद्यार्थ्यांना  इतकं अभ्यासाचं लोड आहे, की जर ९५ टक्क्यांच्या पेक्षा कमी मार्क्स मिळाले तर चांगल्या कॉलेज … Continue reading

Posted in परिक्षा.. | Tagged , , , , , | 9 Comments

इंजिनिअरिंग नंतर काय?

हा प्रश्न मला कधीच पडला नाही. कारण वेळच मिळाला नाही विचार करायला. पण आज जेंव्हा मला लोकांचे फोन यायला लागले, की माझ्या मुलाने मेकॅनिकल मधे बिई केलंय. तो आय टी कंपनीत सिलेक्ट झाला होता,पण आता ती कंपनीने कळवले आहे की … Continue reading

Posted in परिक्षा.. | Tagged , , , , , , , | 10 Comments

केजी १ ते १२वी

आज  १२वी चा निकाल. आता ११ वाजता निकाल लागणार आहे. आज मुद्दाम ऑफिस ला गेलो नाही, म्हंटलं की निकाल लागला की मग निघू या . या १२ वी ने तर गेली तिन वर्षं , म्हणजे १० वी ते १२वी अगदी … Continue reading

Posted in परिक्षा.. | Tagged , , , | 23 Comments

धावते जग- बदलते विश्व…

धाकट्या मुलीची ९ वी ची परीक्षा आटोपली अन तिला १० दिवस सुट्या आहेत , पण नेमकं त्याच वेळॆस मोठ्या मुलीचे सिईटीचे क्लासेस सुरु असल्याने कुठे जाता आले नाही.आत्ता पर्यंत दर सुटी मधे कुठे ना कुठे जाउन यायचा प्रयत्न करायचो, पण … Continue reading

Posted in परिक्षा.. | Tagged , , | 8 Comments

क्लासेस, ट्युशन्स, परिक्षा

ह्या १२वी च्या अभ्यासात आजकाल आमच्या सारख्या  पालकांचं कॉंट्रिब्युशन अगदी शून्य असतं , कारण मुलं आपण होऊन अभ्यास करतात. त्यांना अभ्यास करा असे म्हणण्यापेक्षा,   आता बास  झाला अभ्यास… असं  म्हणायची वेळ येत असते. एकाच गोष्टीचा आनंद वाटतो की मुलांना … Continue reading

Posted in परिक्षा.. | Tagged , , | 7 Comments