Tag Archives: पॉलिटिक्स

मुंबई आणि मराठी माणुस…

हा लेख मी कुठल्याही पक्षावर दोषारोपण करण्यासाठी लिहिलेला नाही. हे फक्त वेळॊ-वेळी माझ्या मनात येणारे विचार आहेत. कालचीच गोष्ट आहे मार्केटला शॉपींग करायला गेलो होतो. रस्त्याने जातांना सगळ्या दुकानांच्या पाट्यांकडे नजर गेली. “राज ठाकरे की जय “! असं मोठ्यांदा ओरडावंसं … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , , , , , , , , | 65 Comments

आजोबा उवाच!…

कित्ती कित्ती हुशार आहेत नाही का करुणानिधी आजोबा? त्यांना पहा सगळं -सगळं कळतं ! आता हेच बघा ना,  त्यांना एक जावईशोध लागलाय.. की प्रभाकरन टेररिस्ट नाही.  (हॅः.. काहीच्या काही बोलतात झालं, असं म्हणताय कां? बरोबर आहे तुमचं.) हा शोध कसा … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged | 5 Comments

लोकशाहीची मॉकरी

जर्नेल सिंग ह्या दैनिक जागरण च्या पत्रकाराने चिदंबरम ह्यांना जोडा फेकून मारला. ही झाली बातमी. इथे व्यक्ती विशेष म्हणून किंवा कॉंग्रेसच्या नेत्याला बुट मारला अशी ही बातमी नाही.  तर गृहमंत्र्याला जोडा मारला ही खरी  बातमी आहे आणि

Posted in राजकिय.. | Tagged , | 7 Comments

फक्त वरूण गांधिच कां?

ज्या देशामधे ७० ट्क्क्यांच्या वर हिंदू लोकसंख्या आहे, त्या देशामधे हिंदू हिताबद्दल लिहिणे किंवा बोलणे म्हणजे महत्पाप समजले जाते. असे कोणी बोललं की मग आपली निधर्मी इमेज अजुन चमकवण्या साठी  स्व घोषित नेते हिंदूंच्या विरोधात मुक्ताफळं उधळायला तयार असतात.

Posted in राजकिय.. | Tagged , , | 2 Comments

बेल आउट पॅकेज अमेरिकेवर इम्पॅक्ट, भारतिय भाग-२..(थोडंसं जे पहिल्या वेळी लिहायचं राहुन गेलं)

ओबामा चे बेल आउट पॅकेज अन त्याचे भारतावर परिणाम मी काही दिवसांपुर्वीच पोस्ट केलं होतं. पुन्हा वाचायला इथे क्लिक करा. तेंव्हा पोस्ट फार मोठं झालं म्हणून काही मुद्दे सोडून दिले होते ते आता कव्हर करतोय. अमेरिकेत त्या पॅकेज चा फायदा … Continue reading

Posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स | Tagged , , , | 4 Comments