Tag Archives: पोलिटीकल

(गाणी) सारेगमप महाराष्ट्राचा आजचा आवाज

आपण कधीचं शोधतोय की ही सारगमप महाराष्ट्राचा आजचा आवाज मधली  पार्टीसिपंट्सची ऑडीऒ गाणी कुठे डाउन लोड करता येतात ते? पण झी ने साईटच अपडेट केलेली नव्हती. आता साइट पुर्ण झालेली आहे.

Posted in मनोरंजन | Tagged , , , , , , , | 2 Comments

लोकशाहीची मॉकरी

जर्नेल सिंग ह्या दैनिक जागरण च्या पत्रकाराने चिदंबरम ह्यांना जोडा फेकून मारला. ही झाली बातमी. इथे व्यक्ती विशेष म्हणून किंवा कॉंग्रेसच्या नेत्याला बुट मारला अशी ही बातमी नाही.  तर गृहमंत्र्याला जोडा मारला ही खरी  बातमी आहे आणि

Posted in राजकिय.. | Tagged , | 7 Comments

फक्त वरूण गांधिच कां?

ज्या देशामधे ७० ट्क्क्यांच्या वर हिंदू लोकसंख्या आहे, त्या देशामधे हिंदू हिताबद्दल लिहिणे किंवा बोलणे म्हणजे महत्पाप समजले जाते. असे कोणी बोललं की मग आपली निधर्मी इमेज अजुन चमकवण्या साठी  स्व घोषित नेते हिंदूंच्या विरोधात मुक्ताफळं उधळायला तयार असतात.

Posted in राजकिय.. | Tagged , , | 2 Comments

वरुण गांधींचं काय चुकलं??

एकदम सॉलिड बाप्या आहे बरं हा वरुण गांधी वरुण गांधी… जे काम मोठ्या मोठ्या धुरंधरांनाही जमलं नाही ते वरुण ने एका झटक्यात करुन दाखवलं..भर सभे मधे  मनातले विचार बोलून दाखवणं म्हणजे काही खेळ नाही. यु मस्ट हॅव टु हॅव फुल … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged | 8 Comments

वाघोबाची मावशी म्याउ

आज सकाळचा लोकसत्ता वाचत होतो.  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया चे स्वतःला सर्वे सर्वा समजणारे नेते! यांनी आज  जाहीर केले  की सगळे धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र येउन निवडणुका लढवल्या नाहीत तर आर पी आय ला आपली वेगळी चूल मांडावी लागेल..

Posted in राजकिय.. | Tagged | Leave a comment